Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

5 वर्षांचा संसार अन् पैशांसाठीचा छळ ठरला जीवघेणा; वाघोलीतील विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 19 August 2026, 8:59

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात विवाहितेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लग्नानंतर तब्बल 5 वर्षे माहेराहून पैसे आणण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून 33 वर्षीय महिलेने गळफास घेत आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली असून सासूविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृता राहुल वाघमारे (वय 33, रा. बकोरी रस्ता, वाघोली) असे मृत महिलेचे नाव आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी तिचा राहुल शिवाजी वाघमारे (वय 35) याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही काळातच माहेराहून पैसे आणण्याची मागणी सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मागणीवरून अमृताला मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सततच्या कौटुंबिक वादामुळे आणि कथित छळामुळे अमृता मानसिकदृष्ट्या त्रस्त होती, अशी माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली. मात्र, तिचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तपास सुरू केला. अमृताच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पती राहुल वाघमारे याला अटक करण्यात आली आहे.

 

या प्रकरणात अमृताच्या सासूविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कौटुंबिक छळामागील नेमकी कारणे आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

Wednesday, 9 September 2026, 20:13

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

Wednesday, 9 September 2026, 19:52
Next Post

‘मराठी बोलणार नाही’ म्हणणाऱ्या रिक्षाचालकाला दणका? सरनाईकांचा इशारा अन् थेट लायसन्स होणार रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp