Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतनच्या वजनाचा पुतळा खाली टाकताच झाला छिन्नविछिन्न; सियाचा प्लॅन होता भयानक, तो वाचलाच नसता

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 1 July 2026, 11:13

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास यंत्रणांनी आता अधिक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा उलगडा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर जाऊन सविस्तर ‘क्राईम सीन रिक्रिएशन’ केले आहे. या हत्येमागील कट किती नियोजित होता, हे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे.

केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून हा भयानक प्लॅन आखला होता. तपासाचा महत्त्वाचा भाग म्हणून, पोलिसांनी केतनच्या वजनाएवढा एक डमी पुतळा तयार केला आणि ज्या ठिकाणाहून केतनला खाली ढकलले गेले, तिथेच हे प्रात्यक्षिक करून पाहिले असता पुतळाही छिन्नविछिन्न झाला होता. या प्रात्यक्षिकातून हेच समोर आले की, त्या दुर्गम ठिकाणाहून पडल्यानंतर कोणाचाही जिवंत वाचण्याची शक्यता शून्य आहे.

सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, सियाला हे लग्न मान्य नव्हते, म्हणून तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले.  या हत्येमध्ये नेमकी कोणाची काय भूमिका होती आणि शेवटचा धक्का कोणी दिला, याचा पुरावा गोळा करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

"बालगुन्हेगारांचे वय 18 वरून 16? महाराष्ट्र सरकारचा केंद्राकडे मोठा प्रस्ताव!"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.