Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजाला अखेर ‘ब्रेक’! काळेपडळ पोलिसांच्या कारवाईनंतर नागरिकांना मोठा दिलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 August 2026, 9:57

डॉ. अशोक बालगुडे

हडपसर : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बेकायदेशीर मॉडिफाईड सायलेन्सरधारक बुलेटस्वारांविरोधात काळेपडळ पोलिसांनी केलेल्या कारवाईचे ससाणेनगर, काळेपडळ, मोहम्मदवाडी आणि हांडेवाडी परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली.

रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत पोलिसांनी मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “पोलीस कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. अशा कारवायांना नागरिकांचा पाठिंबा राहील,” असे सामाजिक कार्यकर्ते वैभव माने यांनी सांगितले.

दरम्यान, काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबर यांनी विविध सोसायट्यांतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी FOSSH सोसायटी संघटनेसह ड्रीम्स आकृती, गंगा व्हिलेज, पेबल पार्क, यशरवी पार्क, समृद्धी, वर्धमान, ४८ ईस्ट, ड्रीम्स आशियाना, इशा इताशा एम्पायर, व्यंकटेश क्लासिक, रिदम काउंटी, यशराज, सत्यम निरंजनी, सिंपली सिटी, सेलेन पार्क, फिफ्थ अव्हेन्यू, एलिना आदी सोसायट्यांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मांजरी येथील तुपे पार्कसमोरील रस्त्याच्या कामाने नागरिकांना दिलासा

Thursday, 13 August 2026, 17:50

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

Thursday, 13 August 2026, 17:22

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बेड्या; कोथरुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Thursday, 13 August 2026, 17:17

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’च्या दोन रेक दाखल; लवकरच होणार ट्रायल रन

Thursday, 13 August 2026, 16:37
Next Post

हिरालाल पाटील ठरले ‘केडीपी सिंगिंग आयडॉल’; कराओके गायन स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.