Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील बस स्थानकासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा अपघात; वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने कोंडी सुटली..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 16 April 2026, 10:53

लोणी काळभोर, ता. 16 : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एसटी बस स्थानकासमोर रिकामे ड्रम घेऊन सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. गुरुवारी (ता. 16) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक सोलापूर बाजूकडे जात असताना अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो महामार्गाच्या मध्यभागी पलटी झाला. टेम्पोमध्ये रिकामे ड्रम असल्याने ते रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, मात्र चालक थोडक्यात बचावला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

अपघात वर्दळीच्या वेळी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहने महामार्गाच्या मध्यभागी आडवे असल्याने सोलापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच हडपसर वाहतूक शाखेचे ज्ञानोबा बडे, चेतन सुलाखे, सचिन कांबळे, पोलीस हवालदार साळुंखे आणि मदने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टेम्पो जड असल्याने तो बाजूला करणे कठीण जात होते, अखेर क्रेन पाचारण करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो बाजूला काढल्यानंतर आणि रस्त्यावर विखुरलेले ड्रम हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काही वेळातच ही कोंडी फोडण्यात यश आले. मात्र, सकाळच्या सत्रात झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! महाराष्ट्राला मिळणार 27 नवीन आमदार, राजकीय हालचालींना वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.