Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 7 June 2026, 20:32

उरुळी कांचन, (पुणे) : दुकानदाराकडे अंडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका 23 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 07) उरुळी कांचन ग्रामपंचयाय हद्दीत दुपारी घडली. याबाबत एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबुलाल रसुफभाई मुलाणी (वय व पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याबाबत एका 23 वर्षीय तरुणीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तर उरुळी कांचन ग्रामपंचायत जवळील ओढ्याशेजारी संशयित आरोपी बाबुलाल मुलाणी याचे ‘नियामत फ्रेश सुपर मार्केट’ नावाचे चिकन व किराणा दुकान आहे.

 

रविवार (ता. 07) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसह सदर दुकानात अंडी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुकानात बाबुलाल मुलाणी आणि त्याचा मुलगा आय्यात मुलाणी हे ग्राहकांना साहित्य देत होते. तरुणी काउंटरवर उभी राहून अंडी निवडत असताना, आरोपी बाबुलाल मुलाणी हा काउंटरच्या बाहेर आला. त्याने पीडित तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

दरम्यान, या अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपी बाबुलाल रसुफभाई मुलाणी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवादार चोरमले करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बिग बॉस 20 मध्ये असणार आसिम रियाज, शहनाज गिल ते उर्फी जावेद; संभाव्य स्पर्धकांच्या यादीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Wednesday, 17 June 2026, 13:42

लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 34 प्रकरणांमध्ये सरकारी जमिनींचा गैरवापर; तब्बल 194 कोटींच्या जमिनी सरकारजमा

Wednesday, 17 June 2026, 13:07

लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांची अचानक धाड; मालकासह 18 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 17 June 2026, 13:03

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा कापलेला पाय मावशीच्या दाराला टांगला; घटनेने परिसरात खळबळ

Wednesday, 17 June 2026, 12:05

पीएमपीचे बसथांबे आता होणार हायटेक; 200 अत्याधुनिक शेल्टरसह प्रवाशांना मिळणार ‘बेस्ट’ सुविधा

Wednesday, 17 June 2026, 11:40

‘तू आमच्या घरातील महिलेच्या मागे का लागतोस?’ म्हणत तरुणाचा काटा काढला; सोलापूर येथील घटना

Wednesday, 17 June 2026, 11:15
Next Post

बारामतीत 'सिनेस्टाईल' थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.