Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर बायपास येथील अपघातांविरोधात प्रतीकात्मक तिरडी; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 26 August 2026, 11:53

शिरूर: पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर बायपास येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. अपघात रोखण्यासाठी वारंवार मागण्या करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी तहसीलदार कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी प्रतीकात्मक तिरडी मांडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला.

आंदोलनस्थळी अपघातांत बळी गेलेल्यांची प्रतीकात्मक शवयात्रा, अस्ताव्यस्त वाहने व अपघातांची दृश्ये उभी करून परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची छायाचित्रे तिरडीजवळ ठेवून प्रशासनाच्या वेळकाढूपणावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

शिरूर शहर हद्दीत महामार्गावरील सात ठिकाणी काँक्रीट दुभाजक तोडून अनधिकृत कट तयार करण्यात आल्याचे समोर आले असून,याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धोकादायक कट,अपुरी प्रकाशव्यवस्था,सुरक्षित यू-टर्नचा अभाव, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल, सेवारस्ते, रंबल स्ट्रिप्स व क्रॅश बॅरियर्सचा प्रश्न गंभीर आहे.

काही दिवसांपूर्वी शिरूर शहर परिसरात संग्राम हॉटेल आणि व्हिजन इंटरनॅशनल स्कूल परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर बायपासच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संपूर्ण बायपासचे रोड सेफ्टी ऑडिट करून कालबद्ध कृती आराखडा राबवावा,अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी व नागरिकांनी केली आहे.

 

प्रशासनाने पाहणी व आश्वासनांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात. “आज आंदोलनस्थळी प्रतीकात्मक तिरडी आहे; उद्या ती पुन्हा खरी ठरू नये,” हीच शिरूरकरांची अपेक्षा आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03

पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरणाच्या मोजणीला कुंजीरवाडी ग्रामस्थांचा विरोध! भूसंपादनापूर्वी संयुक्त बैठक घेऊन गटनिहाय माहिती; नकाशा व मोबदल्याचा तपशील देण्याची मागणी

Monday, 28 September 2026, 15:54

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

Monday, 28 September 2026, 15:34

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12
Next Post

मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनापूर्वी सरकारचा मोठा निर्णय; वंशावळ जुळवणी प्रक्रियेला थेट १ वर्षाची मुदतवाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp