Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा वहिनींचा “जनता दरबार”! पहाटेपासूनच “सहयोग”वर गर्दी; “लाडक्या बहिणीं”च्या समस्यांवर ऑन द स्पॉट तोडगा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 March 2026, 17:55
Sunetra Pawar: Sunetra's sister-in-law's "Janata Darbar" in Baramati! Crowd at "Sahayog" since early morning; On-the-spot solution to the problems of "beloved sisters"

बारामती: बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या दौऱ्यादरम्यान आज सकाळी ‘सहयोग’ या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला (Janata Darbar) नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी सुमारे 8.45 वाजल्यापासूनच बारामती तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक येथे पोहोचले होते. आपापल्या समस्या थेट मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. (Baramati News)

 

या जनता दरबारात नागरिकांनी स्थानिक पायाभूत सुविधा, शासकीय योजनांमधील अडचणी तसेच वैयक्तिक तक्रारी मांडल्या. विशेषतः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेशी संबंधित काही अडथळे महिलांनी निदर्शनास आणून दिले. अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि लाभ मिळण्यात होणारा विलंब यासंदर्भात अनेकांनी तक्रारी केल्या. या सर्व तक्रारी संयमाने ऐकून घेत सुनेत्रा पवार यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. शासकीय योजना खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

जनता दरबार ही नागरिकांना थेट प्रशासनाशी जोडणारी संकल्पना मानली जाते. स्थानिक स्तरावर निर्माण होणाऱ्या अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे आणि लोकांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधींना सांगण्याची संधी मिळते.

दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान बारामती वकील संघटनेच्या सदस्यांनीही भेट घेत विविध व्यावसायिक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच पुण्यातील वाघोली येथे होणाऱ्या आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनीही भेट देत स्पर्धेचे निमंत्रण दिले. यावेळी मानाच्या गदेची पूजा करण्यात आली. कुस्ती ही महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून अशा स्पर्धांमधून ग्रामीण भागातील मल्लांना मोठे व्यासपीठ मिळते, असे मत व्यक्त करत स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Girl died as drowned in dam water jalgaon

Pune News : फुरसुंगी येथे स्विमिंग पूलमधील निष्काळजीपणामुळे ९ वर्षीय मुलगी थोडक्यात बचावली; सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरीसह सदस्यांवर गुन्हा दाखल

Tuesday, 5 May 2026, 18:38
Two people were brutally beaten up over an old dispute in Kadamwak settlement; Four people were charged and two were immediately arrested

Loni Kalbhor Police News : रात्रीच्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत मोठी कारवाई! रिक्षातून फिरणारे दोघे कोयत्यांसह जेरबंद

Tuesday, 5 May 2026, 18:10
Accident

Loni Kalbhor News : सोलापूर-पुणे महामार्गावर हिट-अँड-रनची धक्कादायक घटना! कामावरून घरी जाताना कामगाराला भरधाव कारची धडक; चालक फरार

Tuesday, 5 May 2026, 17:48

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

Tuesday, 5 May 2026, 17:35
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

Tuesday, 5 May 2026, 17:25

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11
Next Post
Missing

Missing : महाराष्ट्रासह 5 राज्यांना हायअलर्ट! मानवी हक्क आयोगाचा दणका; बेपत्ता होणाऱ्या 12 हजार मुलांचे गुपित काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.