Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुंदरबन फळे-पालेभाज्या प्रक्रिया क्लस्टरला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी; शेतकरी, महिला व युवकांना रोजगार

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 7 September 2026, 10:52

न्हावरे: ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेच्या सुंदरबन फळे आणि पालेभाज्या प्रक्रिया क्लस्टरला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या स्मृती क्लस्टर तसेच खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूप राशी यांनी भेट देऊन क्लस्टरच्या कामकाजाची माहिती घेतली. शेतकरी व कारागिरांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार उत्पादन पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ,चांगला भाव आणि अधिक उत्पन्न मिळवून देणे,तसेच रोजगारनिर्मिती करणे हा क्लस्टरचा प्रमुख उद्देश आहे. सौरऊर्जेसारख्या हरित ऊर्जेचा वापर करून कमी खर्चात उत्पादन घेण्याबरोबरच प्रदूषणमुक्त क्लस्टर उभारण्यावर भर देण्यात येत आहे. शासकीय विभागांशी समन्वय साधून उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनांमध्ये सहभागी करून घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

महिलांच्या सहभागातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असून,त्यांच्या उत्पन्नातून मुलांचे शिक्षण व आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.आयुष मंत्रालयासह विविध विभागांच्या समन्वयातून सुंदरबन क्लस्टरचा मोठा ब्रँड निर्माण करण्याचा सल्लाही देण्यात आला.

राज्य संचालक योगेश भामरे यांनी पिकांचे नियोजन,कच्चा माल, उत्पादन लक्ष्य व शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या.ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरविंद शाळिग्राम यांनी गुणवत्तेसाठी पुणे विद्यापीठात संशोधन सुरू असल्याचे सांगितले.उत्पादनाचे ऑडिट व प्रमाणन करून त्यानुसार विक्री केली जाते.अशी माहिती त्यांनी दिली.

 

क्लस्टरचे अध्यक्ष गिताराम कदम यांनी कौशल्य प्रशिक्षण,सेवा, रोजगारनिर्मिती आणि उत्पादनवाढ ही उद्दिष्टे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी क्लस्टरचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी युवराज जगताप,सुशील येवले,जयंती कदम, ॲड.महिपती काळे, तुकाराम मचाले,संजय शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31

निमगाव केतकीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 14:24
Next Post

मांजरीतील A.M कॉलेज जवळील 'श्री सुगंधालय' दुकान पेट्रोल ओतून पेटवले 3 जणांचे कृत्य CCTV मध्ये कैद, 4 ते 5 लाखांचे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp