Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 27 September 2026, 14:53

पिंपरी-चिंचवड : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील कर्मचारी विजय कोळी यांचा मृतदेह निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी स्वतःचे जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजय कोळी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आरटीपीसी म्हणून कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणावरून घरात वाद झाल्यानंतर ते घराबाहेर पडले होते. त्यांच्यासोबत सरकारी पिस्तूल असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता.

कोळी हे निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात शेवटचे दिसल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्यानंतर या भागात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. परिसर विस्तीर्ण असल्याने शोधासाठी ड्रोनचीही मदत घेण्यात आली. मात्र, सलग दोन दिवस शोध सुरू असतानाही त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.

शनिवारी सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळी सरकारी पिस्तूलही आढळल्याची माहिती आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादाचा संदर्भ समोर येत असला तरी विजय कोळी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वसुलीसाठी नेलं अन् दोन दिवसांनी शेतकऱ्याचा मृतदेहच सापडला! खासगी फायनान्सच्या कार्यालयात नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 17:25

न्हावरेच्या सुनेचा सातासमुद्रापार डंका! जर्मनीतून पदव्युत्तर पदवी संपादन करत शरयू कांडगे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी!

Saturday, 24 October 2026, 17:09

सिस-पे घोटाळ्यात तळेगाव ढमढेरे येथील तलाठी दशरथ रोडे अखेर गुडघ्यावर,115 कोटींच्या मालमत्ता जप्तीला मंजुरी, आणखी 60 कोटींचा प्रस्ताव सादर

Saturday, 24 October 2026, 16:51

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 16:32

वाघोलीत गांजा सेवन करणाऱ्या चौघांवर कारवाई ; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

Saturday, 24 October 2026, 16:07

महामार्गावर अतिक्रमणांचा विळखा, प्रशासनाचे दुर्लक्ष! लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त

Saturday, 24 October 2026, 15:55
Next Post

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp