Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोलीत गांजा सेवन करणाऱ्या चौघांवर कारवाई ; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 24 October 2026, 16:07

वाघोली : वाघोली परिसरात अवैध धंदे आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे . दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गांजा सेवन करत असल्याच्या संशयावरून चार जणांना पकडण्यात आले. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तपास पथकाचे पोलीस कर्मचारी वाघोली परिसरात गस्त घालत असताना बाजारतळ येथील स्मशानभूमीच्या भिंतीलगत, आव्हाळवाडी रोड येथे तीन जण चिलीममधून काहीतरी ओढताना दिसले. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तिघांना पोलिसांनी पकडले. अरविंदकुमार विनोद महतो (वय-28), गनारे कंतु राम (वय-40) आणि धिरजकुमार फेकन शहा (वय -22 ), अशी त्यांची नावे आहेत.

पंचांसमक्ष केलेल्या तपासणीदरम्यान अरविंदकुमार महतो याच्याकडे गांजा सेवनासाठी वापरलेले अर्धवट जळालेले सिगारेटचे तुकडे आणि कागदात गुंडाळलेला गांजासदृश पदार्थ मिळाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून तिघांची वैद्यकीय तपासणी केली.

दुसऱ्या कारवाईत, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी भावडी रोडवरील हनुमान मंदिराच्या मागे एक तरुण सिगारेट ओढताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याने सिगारेटमध्ये गांजा भरून सेवन करत असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जगदीश कैलास चव्हाण (वय 19, रा. कपुर व्हिलजवळ, भावडी रोड, वाघोली), असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून गांजा सेवनासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ५० हजारांच्या सुपारीतून व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर कटरने वार; जमिनीच्या वादातून भयानक कृत्य

Sunday, 25 October 2026, 17:44

खासगी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा होणार? हाय कोर्टाचा मोठा निर्णय

Sunday, 25 October 2026, 17:36

ऐन दिवाळीत सोनं खरेदीचा विचार करताय? तर ग्राहकांनो सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या सविस्तर अपडेट…

Sunday, 25 October 2026, 17:33

खडकवासला चौपाटीवर सुरक्षा रक्षक ठरले जखमी तरुणासाठी देवदूत! BMWच्या धडकेत जखमी तरुणाला हरिदास वऱ्हाड यांच्यासह सहकाऱ्यांची तत्पर मदत

Sunday, 25 October 2026, 17:25

उजनीतील प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको; रोहित पवार नेतृत्व करणार

Sunday, 25 October 2026, 16:50

उरुळी कांचन येथे चावी शोधून घरफोडी! सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास, आश्रम रोडवरील घटना

Sunday, 25 October 2026, 16:46
Next Post

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp