Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आठवडे बाजारात पोलिसांची कडक नजर; चोरीला आळा, वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 15:34

ओमकार भोरडे

शिरूर: शनिवारी भरणाऱ्या शिरूर मार्केट यार्डच्या आठवडे बाजारात चोरीच्या घटना व वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी शिरूर पोलिसांनी आज विशेष बंदोबस्त ठेवला. सकाळी 10:30 ते 11:30 वा. दरम्यान बाजार परिसरात पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्यात आली.

बाजारात मोठी गर्दी, पोलिसांचा पहारा

 

दि. 27 जून रोजी सकाळी 10:30 ते 11:10 वा. दरम्यान शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मार्केट यार्ड येथील आठवडे बाजाराला पोलिसांनी भेट दिली. दर शनिवारी भरणाऱ्या या बाजारात शिरूर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला, किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी व वर्दळ असते.

मोबाईल चोरी, दागिने चोरी व इतर मालमत्तेविरुद्धचे गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग केले. शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. प्राप्त सूचना व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मार्केट यार्ड, शिरूर यांच्या कार्यालयास लेखी पत्र देण्यात येणार आहे.

मार्केट यार्ड येथे नाकाबंदी

याच अनुषंगाने सकाळी 11:00 ते 11:30 वा. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथे नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान :

  • ब्लॅक फिल्म लावलेल्या गाड्या
  • नंबर प्लेट नसलेली वाहने
  • ड्रायव्हिंग लायसन्स नसलेले चालक
  • इतर वाहतूक नियम मोडणारे वाहनचालक

अशा वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हे प्रतिबंध करणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बाजारात येताना नागरिकांनी आपले मौल्यवान सामान जपून ठेवावे व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जामिनाच्या मोबदल्यात मागितली २५ हजारांची लाच! एसीबीच्या सापळ्यात अडकल्या महिला अधिकारी; तात्काळ निलंबित करण्याचे आदेश

Saturday, 27 June 2026, 17:11

पेनकिलरच्या नावाखाली पुण्यातील फय्याजने वाटल्या विषारी कॅप्सूल; मोहरम मिरवणुकीतील धक्कादायक प्रकार

Saturday, 27 June 2026, 16:58

30 जूनपासून ‘या’ जुन्या नोटा बंद होणार? पुन्हा नोटाबंदीच्या चर्चांना उधाण; सत्य आलं समोर

Saturday, 27 June 2026, 16:37

पुण्यातील धक्कादायक प्रकार! मुलींची छेड काढल्याचा खोटा आरोप, खंडणी उकळण्याचा प्रयत्न अन् चक्क अपहरण करत मारहाण…

Saturday, 27 June 2026, 16:33

इंदापुरात लोडशेडिंगमुळे शेतकरी त्रस्त; सोमवारी दुपारी ३ वाजता बैठक

Saturday, 27 June 2026, 16:27

तेल जास्त खाताय? एका व्यक्तीसाठी महिन्याला किती प्रमाणात तेल योग्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Saturday, 27 June 2026, 16:18
Next Post

दौंड पोलिसांची मोठी कारवाई; विनापरवाना ५६ गॅस सिलेंडरसह सुपर कॅरी नाकाबंदीत जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.