Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजकीय वर्तुळात खळबळ! लक्ष्मण हाके यांची ‘ओबीसी जनता पार्टी’ स्थापन करण्याची घोषणा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 20 July 2026, 15:29

बारामती : ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी स्वतंत्र ‘ओबीसी जनता पार्टी’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी हा पक्ष उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना हाके यांनी आरोप केला की, भारतीय जनता पक्ष विरोधी आवाज दडपण्याचे काम करत आहे. “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे ते म्हणाले.

ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी ओबीसी महामंडळांना पुरेसा निधी मिळत नसल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजनांनाही आवश्यक आर्थिक तरतूद होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, “ओबीसी महामंडळांना निधी कधी देणार? विद्यार्थ्यांच्या योजनांसाठी आर्थिक तरतूद कधी करणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

नव्या पक्षाच्या भूमिकेबाबत बोलताना हाके म्हणाले, “कोणाला आमदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा खासदार बनवण्यासाठी हा पक्ष स्थापन केलेला नाही. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी ‘ओबीसी जनता पार्टी’ची स्थापना करण्यात आली आहे. कोणाचे लाड पुरवण्यासाठी हा पक्ष अजिबात नाही.”

राज्यभर संघटनात्मक बांधणी करून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी अधिक तीव्र लढा उभारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लक्ष्मण हाके यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात ‘ओबीसी जनता पार्टी’चा प्रभाव किती वाढतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23

दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा भलताच ‘धंदा’! पुणे पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली अन् समोर आला भयंकर प्रकार…

Wednesday, 22 July 2026, 15:16

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोत हायटेक सुविधा! काही सेकंदांत मिळणार डिजिटल तिकीट

Wednesday, 22 July 2026, 15:11

‘ताई इथं चोर फिरता, तुमचे दागिने काढून ठेवा’ म्हणाले अन् क्षणात दागिने गायब; जेजुरीत भरदिवसा घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 14:47

NEET पेपरफुटी तपासात मोठा स्फोट! CBI च्या 4 प्रश्नांनी प्राध्यापक गार,तब्बल 6तास चौकशी ; मोबाईल जप्त

Wednesday, 22 July 2026, 14:45
Next Post

दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद थेट मुंबईत? २३ जुलैपासून शहरात 'हाय अलर्ट' आणि कडक निर्बंध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.