Monday, July 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद थेट मुंबईत? २३ जुलैपासून शहरात ‘हाय अलर्ट’ आणि कडक निर्बंध

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 20 July 2026, 16:42

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी २३ जुलै ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शहरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार, २३ जुलै रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या कालावधीत सार्वजनिक शांतता भंग होण्याची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत.

या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असेल. तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यास बंदी असेल. मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड तसेच फटाक्यांचा वापर करण्यासही परवानगी दिली जाणार नाही.

 

मात्र, काही बाबींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. विवाह समारंभांवर कोणतीही बंदी नाही. अंत्यसंस्कार, स्मशानभूमी किंवा दफनभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रांनाही परवानगी असेल. कंपन्या, क्लब, सहकारी संस्था आणि इतर संघटनांच्या कायदेशीर बैठका तसेच नियमित सामाजिक बैठका सुरू राहतील.

याशिवाय चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक कामकाजावर कोणतेही निर्बंध नसतील. तसेच विभागीय पोलीस उपायुक्तांची पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा आणि मिरवणुकांनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी नागरिकांना प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील भयंकर प्रकार! सलग १ वर्ष तरुणीवर ४ मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार…

Monday, 20 July 2026, 17:28

खरोखरच 15 दिवसांत वजन कमी होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला आणि सत्य

Monday, 20 July 2026, 17:03

शिरूर तालुक्यात श्री साईबाबा पालखीचे उत्साहात स्वागत; हजारो साईभक्तांचा सहभाग

Monday, 20 July 2026, 16:50

दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद थेट मुंबईत? २३ जुलैपासून शहरात ‘हाय अलर्ट’ आणि कडक निर्बंध

Monday, 20 July 2026, 16:42

राजकीय वर्तुळात खळबळ! लक्ष्मण हाके यांची ‘ओबीसी जनता पार्टी’ स्थापन करण्याची घोषणा

Monday, 20 July 2026, 15:29

स्विफ्ट कार विकत घ्यायचं स्वप्न पण स्वीकारला शॉर्टकटचा मार्ग! पुण्यातला तरुणांचा कारनामा पाहून पोलिसांची झोप उडाली

Monday, 20 July 2026, 15:01
Next Post

शिरूर तालुक्यात श्री साईबाबा पालखीचे उत्साहात स्वागत; हजारो साईभक्तांचा सहभाग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.