Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील भयंकर प्रकार! सलग १ वर्ष तरुणीवर ४ मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 20 July 2026, 17:28

पुणे : पुण्यात एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला असून, या प्रकरणी वाघोली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही विमाननगर परिसरात राहणारी असून तिने २०२५ मध्ये पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. याच महाविद्यालयात तिची फरान शेख याच्याशी ओळख झाली. पुढे ही ओळख मैत्रीत बदलली.

पीडितेच्या तक्रारीनुसार, मैत्रीचा गैरफायदा घेत फरान शेख याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत फरानसह त्याचे मित्र फजल शेख, रेहान शेख आणि साहिल यांनीही गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल या चौघांना अटक करण्यात आली आहे. सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकचा ब्रेक फेल; डंपर अन् दुचाकीला जोरदार धडक, २ जणांचा जागीच मृत्यू

Saturday, 3 October 2026, 14:18

लोणी काळभोरमध्ये जन्मदात्या वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक

Saturday, 3 October 2026, 13:58

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? 26 योजनांचे सरकारकडून मूल्यमापन; महा-TACच्या पाहणीनंतर मोठा निर्णय होणार!

Saturday, 3 October 2026, 13:22

पंतप्रधान मोदीं बारामती दौऱ्यावर ! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

Saturday, 3 October 2026, 13:05

लोहगडावर केतनला काठावर उभं केलं; सियाने मागून तपासला अँगल, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा!

Saturday, 3 October 2026, 12:49

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती झाल्याच्या प्रकरणात आरोपीला जामीन; पुणे सत्र न्यायालयाचा आदेश

Saturday, 3 October 2026, 12:28
Next Post

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा 'मास्टरप्लॅन'! पुण्यात जड वाहनांसाठी नवे मार्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp