Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘मास्टरप्लॅन’! पुण्यात जड वाहनांसाठी नवे मार्ग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 20 July 2026, 17:59

पुणे : पावसाळ्यात जड व मालवाहू वाहने अडकून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर घालण्यात आलेली बंदी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हा आदेश जारी केला असून, संबंधित वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी केडगाव–चौफुला–न्हावरे–तळेगाव ढमढेरे–शिक्रापूर–चाकण मार्ग किंवा उरळी कांचन–कोरेगाव मूळ–अष्टापूर–तळेगाव ढमढेरे–शिक्रापूर–चाकण मार्गाचा वापर करावा.

मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तळेगाव दाभाडे–चाकण–शिक्रापूर–तळेगाव ढमढेरे–न्हावरे–केडगाव–चौफुला–सोलापूर महामार्ग तसेच तळेगाव दाभाडे–चाकण–शिक्रापूर–तळेगाव ढमढेरे–अष्टापूर–कोरेगाव मूळ–उरळी कांचन हे मार्ग सुचविण्यात आले आहेत. तसेच कात्रज–मंतरवाडी फाटा–वडकी–दिवे घाट–सासवड–जेजुरी–मोरगाव–सुपे–केडगाव चौफुला मार्गाचाही वापर करता येईल.

मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव–चाकण–खेड–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–अहिल्यानगर मार्गाचा वापर करावा. तर अहिल्यानगरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शिक्रापूर–चाकण–तळेगाव हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

सासवडहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड–जेजुरी–मोरगाव–सुपे–केडगाव–चौफुला मार्गाचा वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

दरम्यान, पुणे शहरात मालाची चढ-उतार करणाऱ्या जड वाहनांना रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. अहिल्यानगरकडून येणाऱ्या वाहनांनी नगर रोड–वाघोली–खराडी बायपास–शास्त्रीनगर चौक–गोल्फ क्लब चौक–आळंदी रोड जंक्शन–चंद्रमा चौक–पोल्ट्री चौक–हॅरिस ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जावे.

सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांनी मगरपट्टा–भैरोबानाला–लुल्लानगर चौक–गंगाधाम चौक–मार्केट यार्ड मार्गाचा वापर करावा. सातारा, सांगली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बेंगळुरू महामार्ग–नवले पूल–कात्रज चौक–मार्केट यार्ड हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि नाशिककडून पुण्यात येणाऱ्या वाहनांनी हॅरिस ब्रिज–बोपोडी–चंद्रमा चौक–गोल्फ क्लब चौक–मार्केट यार्ड मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मिनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढल्या! पूर्णेकर हत्याकांडात चौकशीची टांगती तलवार; मोठी अपडेट समोर

Saturday, 3 October 2026, 15:03

IND vs PAK Asian Games 2026 Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम! फायनलमध्ये पाकिस्तानला १९ धावांनी धुडकावत टीम इंडियाने पटकावले सुवर्णपदक

Saturday, 3 October 2026, 14:58

सरकारचा शब्द कागदावरच; संगणक परिचालकांचे मानधन पुन्हा रखडले!

Saturday, 3 October 2026, 14:41

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला! महायुतीकडून भाजपने मारली बाजी; कौस्तुभ गावडे उमेदवारीच्या रिंगणात

Saturday, 3 October 2026, 14:41

बँकॉकहून पुण्यात आली भारतीय महिला; विमानतळावर संशयित हालचाली अन् बॅगेत ‘हेअर ट्रीटमेंट’ आणि स्क्रबचे डबे; झडती घेताच पोलिसही चक्रावले

Saturday, 3 October 2026, 14:34

दोन वर्षांपासून सेवा सातत्याचा प्रस्ताव प्रलंबित; 75 वर्षीय शिक्षकाची शासनदरबारी धावपळ

Saturday, 3 October 2026, 14:25
Next Post

रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ? खलील शेख आत्महत्या प्रकरणातील सुनावणी अचानक पुढे ढकलली; नक्की काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp