Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरएसपी ट्रूपची नेत्रदीपक परेड अन् कराटे प्रात्यक्षिकांनी जिंकली मने..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 17 August 2026, 16:59

लोणी काळभोर, (पुणे) : येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिपंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पार पडले. क्रीडा शिक्षक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यार्थिनीअनुष्का नामुगडे हिच्या नेतृत्वाखाली शाळेच्या आर. एस. पी. ट्रूपच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नेत्रदीपक परेड सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली.

प्रमुख पाहुणे हरिपंत कुलकर्णी व शाळेचे अध्यक्ष नितीन काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कदमवाकवस्तीच्या माजी उपसरपंच राजश्री काळभोर, सचिव मंदाकिनी काळभोर, उपमुख्याध्यापक प्रशांत लाव्हरे, रेनबो किड्स स्कूलच्या प्राचार्या ऐश्वर्या काळभोर, प्रथमेश काळभोर, रामदास काळभोर यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगीत शिक्षक कार्तिक गोरखे व शिवराज साने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि ‘हे राष्ट्र देवतांचे’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. नृत्यशिक्षकअश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केले. तसेच कलाशिक्षक दीपक शितोळे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त काढलेल्या आकर्षक फलकलेखनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्राचार्या मिनल बंडगर यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.

दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मन्नत शेख व शुभ्रा सासणे यांनी केले, तर शिवांगी चौधरी हिने उपस्थितांचे आभार मानले. शेवटी ‘वंदे मातरम्’च्या निनादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

गर्लफ्रेंडशी बोलल्याचा राग अनावर अन् तरुणाचे अपहरण ; पोलिसांचा थरारक पाठलाग

Thursday, 10 September 2026, 14:10

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48
Next Post

PMRDA ची नोटीस धाब्यावर बसवून उरुळी कांचनमध्ये 40 खोल्यांचे बेकायदा बांधकाम सुरूच ; अधिकारी 'मॅनेज' झाल्याचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचा गंभीर आरोप..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp