Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहिल्यानगरच्या ‘त्या’ फ्लॅटवर सुरु होता भलताच प्रकार! मुलगी डांबून ठेवल्याची गुप्त माहिती; पोलिसांनी धाड टाकताच समोर जे दिसलं ते…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 July 2026, 16:24

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सरस्वती कॉलनी परिसरातील एका फ्लॅटवर टाकलेल्या धाडीत गावठी कट्टा, जिवंत काडतुसे तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर शहरातील गुन्हेगारी कारवायांवर पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका फ्लॅटमध्ये एका तरुणीला बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. मात्र तेथे कोणतीही तरुणी आढळून आली नाही. तपासादरम्यान फ्लॅटमधून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, बँकेचे पासबुक आणि काही वैद्यकीय कागदपत्रे जप्त करण्यात आली.

पोलिस तपासात संबंधित फ्लॅट शहरातील एका व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे समोर आले. हा फ्लॅट करारावर शिवांजय उंडे याला देण्यात आला होता. त्याच्यामार्फत सोनू उर्फ जयप्रकाश बेग हा एका महिलेसोबत या फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.

सोनू बेग याला यापूर्वी दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. प्राथमिक तपासात तो या फ्लॅटमधून गुन्हेगारी टोळीचे कामकाज चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच गुन्हेगारी कृत्यांसाठी आणि विक्रीच्या उद्देशाने शस्त्रे बाळगल्याचाही आरोप आहे.

 

या प्रकरणी पोलिसांनी शिवांजय बाळासाहेब उंडे, सोनू उर्फ जयप्रकाश बेग आणि श्रद्धा जयप्रकाश बेग यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शहरातील हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याची मागणी होत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

कॉमेडीचा किंग ठरला 'धमाल 4'! अवघ्या चार दिवसांत 102 कोटींचा वर्ल्डवाइड गल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp