Saturday, July 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कॉमेडीचा किंग ठरला ‘धमाल 4’! अवघ्या चार दिवसांत 102 कोटींचा वर्ल्डवाइड गल्ला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 July 2026, 17:07

पुणे : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी चित्रपट ‘धमाल 4’ सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. अजय देवगण, रितेश देशमुख आणि अर्शद वारसी यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने तर जिंकलीच आहेत, पण कमाईच्या बाबतीतही बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम केला आहे

सॅकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या 4 दिवसांतच ‘धमाल 4’ ने जगभरात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाचे एकूण जागतिक कलेक्शन आता 102 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

पहिल्या आठवड्यात विक्रमी घोडदौड केल्यानंतर, सोमवारच्या (चौथ्या दिवशी) कमाईत नेहमीप्रमाणे काहीशी घट पाहायला मिळाली. सुट्टीचा दिवस नसूनही चित्रपटाने तगडी पकड ठेवत 100 कोटींचा टप्पा ओलांडण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.

 

या यशस्वी कामगिरीसह ‘धमाल 4’ आता चालू वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या यशस्वी हिंदी चित्रपटांच्या यादीत बसला आहे. यापूर्वी ‘बॉर्डर 2’, ‘धुरंधर द रिव्हेंज’, ‘भूत बंगला’, ‘कॉकटेल 2’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटांनी जागतिक स्तरावर 100 कोटींचा टप्पा पार केला होता.

आता धमालच्या या चौथ्या भागाने देखील प्रेक्षकांच्या प्रेमाच्या जोरावर या मानाच्या यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात सरकारी अधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला! दस्त नोंदणी नाकारल्याच्या रागातून वकिलांकडून दुय्यम निबंधकाला मारहाण

Friday, 17 July 2026, 23:18

आरबीआय लवकरच आणणार ‘प्लास्टिक’च्या नोटा; १०-२० रुपयांपासून होणार सुरुवात

Friday, 17 July 2026, 22:58

पुण्यात दुर्देवी घटना! मंडप उतरवताना वीजेचा धक्का लागून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Friday, 17 July 2026, 22:18

एसटी प्रवाशांना मोठा धक्का! भाड्यात थेट १३.५६ टक्क्यांची वाढ; प्रवासासाठी आता खिशाला कात्री

Friday, 17 July 2026, 21:22

अंमली पदार्थांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश! १५ लाख लिटर ‘विषारी दारू’ बनवण्याचा कट उधळला; कुरकुंभमध्ये मोठी कारवाई

Friday, 17 July 2026, 20:44

‘रोमिओ’ला तरुणीने घडवली जन्माची अद्दल! हातात बांगडया भरल्या, लाली-लिपस्टिक लावली अन्… पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 July 2026, 19:41
Next Post

'सहज कमाई'चे आमिष अन् दहशतवादाचे जाळे; पुणे ATS च्या कारवाईत ४५ संशयित गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.