Saturday, July 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सहज कमाई’चे आमिष अन् दहशतवादाचे जाळे; पुणे ATS च्या कारवाईत ४५ संशयित गजाआड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 July 2026, 17:15

पुणे: पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएसच्या रडारवर एकूण 66 जण होते. त्यापैकी आतापर्यंत 45 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तींनी सोशल मीडियावरून शहजाद भट्टी किंवा त्याच्याशी संबंधित खात्यांशी संवाद साधल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संपर्कामागील उद्देश काय होता आणि त्यातून कोणते नेटवर्क कार्यरत होते का, याचा तपास केला जात आहे.

चौकशीदरम्यान संशयितांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी करण्यात येत आहे. हा संपर्क केवळ ऑनलाइन मर्यादित होता की त्यापुढे काही व्यवहार किंवा इतर संबंध होते, याची पडताळणी एटीएस करत आहे. मात्र, या कारवाईबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

 

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांना जास्त पैसे आणि सहज कमाईचे आमिष दाखवून या नेटवर्कमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आहे. अशा तरुणांचा वापर गुप्त माहिती गोळा करणे, अंमली पदार्थांची तस्करी, बेकायदेशीर शस्त्रपुरवठा किंवा इतर गुन्हेगारी कारवायांसाठी केला जात असल्याची शक्यता तपासली जात आहे.

शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून तो परदेशातून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध नेटवर्क चालवत असल्याचा आरोप आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले असून, या प्रकरणातून आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे तपास यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात सरकारी अधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला! दस्त नोंदणी नाकारल्याच्या रागातून वकिलांकडून दुय्यम निबंधकाला मारहाण

Friday, 17 July 2026, 23:18

आरबीआय लवकरच आणणार ‘प्लास्टिक’च्या नोटा; १०-२० रुपयांपासून होणार सुरुवात

Friday, 17 July 2026, 22:58

पुण्यात दुर्देवी घटना! मंडप उतरवताना वीजेचा धक्का लागून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Friday, 17 July 2026, 22:18

एसटी प्रवाशांना मोठा धक्का! भाड्यात थेट १३.५६ टक्क्यांची वाढ; प्रवासासाठी आता खिशाला कात्री

Friday, 17 July 2026, 21:22

अंमली पदार्थांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश! १५ लाख लिटर ‘विषारी दारू’ बनवण्याचा कट उधळला; कुरकुंभमध्ये मोठी कारवाई

Friday, 17 July 2026, 20:44

‘रोमिओ’ला तरुणीने घडवली जन्माची अद्दल! हातात बांगडया भरल्या, लाली-लिपस्टिक लावली अन्… पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 July 2026, 19:41
Next Post

पुण्यात पुन्हा पाणी कपात! उद्यापासून शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा; धरणांतील साठा १५ टक्क्यांनी घटला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.