Sunday, July 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरबीआय लवकरच आणणार ‘प्लास्टिक’च्या नोटा; १०-२० रुपयांपासून होणार सुरुवात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 July 2026, 22:58

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) देशात पॉलीमर अर्थात प्लास्टिकच्या चलनी नोटांची चाचणी सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आरबीआय १० आणि २० रुपयांच्या नोटांपासून पायलट प्रकल्प सुरू करण्याची शक्यता असून, या प्रयोगाच्या यशावर पुढील निर्णय अवलंबून असणार आहे. मात्र, या संदर्भात आरबीआयकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात कमी मूल्याच्या १० आणि २० रुपयांच्या नोटा पॉलीमर स्वरूपात चलनात आणून त्यांची चाचणी केली जाऊ शकते. या नोटांचा वापर, टिकाऊपणा आणि नागरिकांचा प्रतिसाद याचा अभ्यास केल्यानंतरच पुढील टप्प्यात मोठ्या प्रमाणावर या नोटा चलनात आणण्याबाबत निर्णय घेतला जाईल. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास २०२७ पासून पॉलीमर नोटांचा व्यापक वापर सुरू होण्याची शक्यता आहे.

आरबीआयच्या नोटा छपाई विभागाने पॉलीमर सबस्ट्रेट शीटच्या पुरवठ्यासाठी जागतिक स्तरावर ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (ईओआय) जारी केल्याची माहितीही समोर आली आहे. या विशेष शीटवरच पॉलीमर नोटा छापल्या जातात. या टेंडरसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

 

पॉलीमर नोटा कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ मानल्या जातात. त्या सहज फाटत नाहीत, पाण्यामुळे खराब होत नाहीत आणि त्यांच्यावर धूळ किंवा घाण कमी साचते. तसेच त्यामध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करता येत असल्याने बनावट नोटा तयार करणे अधिक कठीण होते.

ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड किंगडम आणि न्यूझीलंडसह अनेक देशांमध्ये पॉलीमर नोटांचा यशस्वी वापर सुरू आहे. भारतातही चलन अधिक टिकाऊ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हा पर्याय विचाराधीन असल्याचे मानले जात आहे. मात्र, सध्या चलनात असलेल्या कागदी नोटा तातडीने बंद होणार नसून, सुरुवातीला दोन्ही प्रकारच्या नोटा एकत्रच चलनात राहतील, अशी माहिती माध्यमांच्या वृत्तांतून समोर आली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनील मोरेंचं खोटं उघड!कार नदीत टाकण्याआधी मुलांसोबत काय घडलं? पोस्टमार्टम रिपोर्टचा धक्कादायक खुलासा..

Saturday, 18 July 2026, 23:06

दुधाच्या हव्यासापायी जीवाशी खेळ! FDA ची गोठ्यावर धाड, शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

Saturday, 18 July 2026, 22:37

धंगेकर दाम्पत्य अडचणीत! पुण्यातील बिल्डरच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Saturday, 18 July 2026, 22:18

समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला; डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन, सोमवारी पुण्यात अंत्यसंस्कार

Saturday, 18 July 2026, 21:55

शिंदेंचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! 6 बंडखोर खासदार अधिकृतपणे गटात, ठाकरे गटाला धक्का

Saturday, 18 July 2026, 21:12

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! शिवराज मोटेगावकरच्या RCC क्लासेसमध्ये CBI ची एंट्री; चौकशीने खळबळ

Saturday, 18 July 2026, 20:41
Next Post

पुण्यात सरकारी अधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला! दस्त नोंदणी नाकारल्याच्या रागातून वकिलांकडून दुय्यम निबंधकाला मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.