Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : घरातून उचलून नेऊन क्रीडा शिक्षकाला बेदम मारहाण; सविंदणे गावात तणाव, विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 25 February 2026, 22:31
Shirur News: Sports teacher taken from home and brutally beaten; Tension in Savindane village, students protest.....

शिरूर: सविंदणे (ता. शिरूर) येथील क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण (Shirur News) यांचे मंगळवारी (दि.२४) रात्री अपहरण करून भरचौकात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने घरात घुसून त्यांना जबरदस्तीने उचलून नेल्याने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण हे सायंकाळी घरी विश्रांती घेत असताना अचानक काही जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. संबंधितांनी चव्हाण यांना जबरदस्तीने बाहेर खेचत नेले. काही वेळानंतर टोळक्याने चव्हाण यांना गावातील मुख्य चौकात आणून लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्या- दांडक्यांनी बेदम मारहाणही केली. यावेळी काहींच्या हातात कोयते असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

 

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी ठिय्या आंदोलन छेडले. “आमच्या शिक्षकांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” असा ठाम इशारा विद्यार्थ्यांनी दिला. ‘आमच्या शिक्षकांना न्याय द्या’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी फलक हातात घेत निषेध व्यक्त केला. पालकांचाही आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशी संवाद साधत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी उपस्थित आंदोलकांनी केली. सुमारे चार तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.या घटनेमुळे सविंदणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या गंभीर घटनेचा पोलिसांकडून पुढील अधिक तपास सुरू आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Bopodi Land Scam: New twist in Bopodi land scam case; Both sides are at loggerheads over the hearing, the administration's decision has been delayed

Bopodi Land Scam: बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवा ट्विस्ट; सुनावणीला दोन्ही बाजूंची दांडी, प्रशासनाचा निर्णय लांबला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.