Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: शिरूर तालुक्यात पानटपऱ्या अन् किराणा दुकानावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट; तरुणाई व्यसनाच्या विळख्यात, पोलीस आणि अन्न प्रशासन मात्र मूकदर्शक!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 October 2025, 17:46
Shirur News: Illegal businesses flourish at leaf shops and grocery stores in Shirur taluka; Youth in the grip of addiction, but police and food administration are mute spectators!

Photo-Social Media

अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर तालुक्यातील (Shirur News) प्रमुख गावांपासून ते ग्रामीण भागापर्यंत (Pune News) सध्या शेकडो पानटपऱ्यांचा आणि अवैधरित्या सुरू असलेल्या किराणा दुकानांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. या टपऱ्या केवळ पान-बीडीपुरत्या मर्यादित न राहता गुटखा, तंबाखू, सुगंधी पावडर आणि नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू बनल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी, शाळांच्या वसाहतीजवळ प्रमुख चौकात आणि बसस्थानक परिसरात हे प्रकार सर्रास सुरू असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढी हळूहळू व्यसनाधीनतेच्या गर्दीत ओढली जात आहे. शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलं या सवयींच्या विळख्यात सापडत आहेत. पालकांमध्ये त्यामुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “या पानटपऱ्यांवर दिवसाढवळ्या गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू, आणि नशेची उत्पादने खुलेआम विकली जात असताना पोलिस आणि अन्न प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे.

2003च्या सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा (COTPA Act) नुसार, कोणत्याही शैक्षणिक संस्थेपासून 100 मीटर अंतरात तंबाखू पदार्थांची विक्री कायदेशीर गुन्हा आहे. तरीही शिरूर तालुक्यात अनेक शाळांच्या हाकेच्या अंतरावर पानटपऱ्या सुरू असून, विद्यार्थ्यांना सहज व्यसनाच्या जाळ्यात खेचले जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाला (FDA) या प्रकरणांवर थेट कारवाईचा अधिकार आहे. अन्न सुरक्षा व अधिनियम, 2006 तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पदार्थांची विक्री, उत्पादन, साठवण आणि वाहतूक पूर्णपणे बंद आहे. तरीही काही व्यापारी नियम धाब्यावर बसवून हे पदार्थ खुलेआम विकत आहेत.

शिरूर तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट आवाहन केले आहे की, किराणा दुकान व अवैध टपऱ्यांवर तातडीने छापे टाकून परवाना नसलेल्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टपऱ्या बंद कराव्यात. तसेच, या धंद्यामागील माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी. समाजातील युवकांचे भविष्य अंधारात जाण्यापासून वाचवायचे असेल, तर प्रशासनाने आता तरी ठोस, सातत्यपूर्ण आणि निर्भय कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा शिरूर तालुक्यातील समाजजीवन व्यसनाच्या दलदलीत आणखी खोल बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत सजावटीची गाडी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘लग्नाच्या ठिकाणी येऊन मारून टाकण्याची धमकी’; गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 16:32

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59
Next Post
Pune Crime: Gang of rickshaw drivers and minors robbing passengers in Pune busted; 30 mobile phones and valuables worth Rs 3,70,200 seized

Pune Crime: पुण्यात प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालक व अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश; तब्बल 30 मोबाईलसह 3,70,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp