Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी गच्चीवर जाऊन येते’ सांगून वर गेली; वडील बघायला गेल्यावर हाक मारताच तरुणीने खाली उडी टाकली…. नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 4 September 2026, 12:50

बारामती : बारामती शहरातील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीत ४ सप्टेंबरच्या पहाटे दुर्दैवी घटना घडली. इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होती. तिची परीक्षा सुरू असल्याने ती अभ्यास करत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास ती टेरेसवर गेली होती. बराच वेळ ती खाली न आल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी टेरेसवर गेले. त्यानंतर काही क्षणांतच ती खाली पडल्याचे समोर आले.

कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तिला तातडीने बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना पहाटे तिचा मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, अभ्यास आणि परीक्षेच्या ताणामुळे विद्यार्थिनीने हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. मात्र, पोलिसांनी या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले असून, विविध शक्यतांचा तपास सुरू केला आहे.

 

सदर विद्यार्थिनी यापूर्वीही एकदा घरातून निघून गेली होती. त्या घटनेची नोंद बारामती पोलीस ठाण्यात झाली होती. या जुन्या घटनेशी सध्याच्या प्रकाराचा काही संबंध आहे का, याचीही पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे.

विद्यार्थिनी स्वतःचा मोबाईल वापरत नव्हती. ती पालकांचा मोबाईल वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून मोबाईलमधील उपलब्ध डिजिटल माहितीची कायदेशीर पद्धतीने तपासणी केली जात आहे. तसेच तिच्या मैत्रिणी, शिक्षक आणि नातेवाईकांकडूनही माहिती घेतली जात आहे.

अभ्यासाच्या ताणाव्यतिरिक्त अन्य कोणते कारण होते का किंवा तिला कोणाकडून त्रास अथवा दबाव होता का, याचाही तपास केला जात आहे. सध्या बारामती शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दहीहंडीचा जल्लोष महागात पडला! पुण्यात पहिला गुन्हा दाखल, आता मंडळावर कारवाईची टांगती तलवार

Saturday, 5 September 2026, 15:05

काजू-बदाम, तूपावर डल्ला; सुपरमार्केटमध्ये महागड्या वस्तू उचलायचे अन् क्षणात गायब व्हायचे; वाकड येथील टोळीकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 5 September 2026, 14:53

‘पैसे द्या, नाहीतर मुलीला घेऊन जातो’; लोणी काळभोर येथे गणेशमूर्तीच्या कारखान्यात 6 जणांचा धुडगूस, 2.40 लाख लंपास

Saturday, 5 September 2026, 14:13

वीज डीपी फोडून तांब्याच्या आणि अॅल्युमिनियमच्या तारा लंपास! टोळीचा पर्दाफाश, 7 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट-3ची कारवाई

Saturday, 5 September 2026, 14:05

थेऊर येथे भरधाव स्कॉर्पिओची कारला जोरदार धडक; महिलेचा जागीच मृत्यू, तर 18 वर्षीय मुलगी गंभीर, चालक स्कॉर्पिओ जागीच सोडून पसार..

Saturday, 5 September 2026, 13:21

विद्यानंद बापटांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट;नेमका प्रकार काय?म्हणाले, “मी फक्त…….

Saturday, 5 September 2026, 12:53
Next Post

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मंजुरी; तब्बल १२,९३७ कोटींचा मेगाप्रकल्प मार्गी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp