Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सातकरवाडी शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस…

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 16 June 2025, 20:18

अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील सातकरवाडी शाळेत सर्व विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. खरं तर शाळा म्हंटल की, आपसूकच अभ्यास आलाच पण आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर अभ्यासाचे टेन्शन दिसत नव्हते. आजपासून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू झाल्या आहेत.

गेले दीड-दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर अनेक शाळा आजपासून सुरू झाल्या त्यामुळे इतके दिवस ओस पडलेल्या शाळा आज गजबजल्या. नवे वर्ग नवे मित्र-मैत्रिणी नवा अभ्यास नवा गणवेश, नवे दप्तर घेऊन मुले सकाळी शाळेत निघाली. तसेच नवे साहित्य घेऊन नवा ध्यास मनात घेऊन विद्यार्थी आपल्या पालकांच्या मदतीने शाळेत पोचले.

शाळेचा हा पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक व्हावा यासाठी शालेय मार्गदर्शक केंद्रप्रमुख रामदास विश्वास साहेब यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते, असे सर्व पालकांना वाटत असून शाळेच्या आवारात पोहोचल्यावर शाळेचे मार्गदर्शक केंद्रप्रमुख रामदास विश्वास साहेब, मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, शिक्षक पोपट रासकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सातकर, ग्रामस्थ व पालकांनी प्रवेशद्वाराजवळच थांबून. प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हसून स्वागत केले. यावेळी सुरेश सातकर, यांनी लेखन साहित्य व पेन, पेन्सिल,खोडरबर, वह्या, इत्यादी साहित्य दिले असून रणजीत सातकर, यांनी शाळेसाठी दोन ब्लॅकबोर्ड दिले आहेत.

 

मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव

तुमच्या प्रत्येकामध्ये विविध कुवती आहेत. कुणाची तार गणितात जुळते, तर कुणाची नृत्यात ! कुणाची खेळाच्या मैदानात, तर कुणाची चित्रकलेच्या वर्गात ! दुर्दैवाने अभ्यास, परीक्षा, मार्क यांच्यापाठी पळणाऱ्या पालकांकडून आणि काही शाळांमधून या गोष्टींना तितकंसे महत्त्व दिले जात नाही. जेव्हा दिले जाईल तेव्हा त्यामध्ये मुलांना निखळ आनंद उपभोगण्याऐवजी यशाचे शिखर गाठणे तितकेच शक्य होईल.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

‘बेस्ट ‘ला कोळी झाले नकोसे! मुंबईत मच्छीमार महिलांसोबत संतापजनक प्रकार; नेमकं घडलं काय?

Saturday, 24 October 2026, 23:01

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08

USDT स्वस्तात देण्याचं आमिष अन् जयपूरला बोलावलं! नाशिकच्या तरुणासाठी २२ लाखांच्या खंडणीचा सापळा; नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 21:51

दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; 564 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Saturday, 24 October 2026, 21:13

पंतप्रधान मोदींवर जादूटोण्याचा संशय? स्मशानभूमीजवळ शेंदूराचं रिंगण, 9 लिंबू अन् 4 नारळ; फोटो सापडल्याने खळबळ!

Saturday, 24 October 2026, 20:37

लाडक्या बहिणींनो, ₹1500 चा बंद हप्ता WhatsApp वरून सुरू होणार? शासनाने दिलं स्पष्टीकरण…

Saturday, 24 October 2026, 20:14
Next Post

धक्कादायक..! शेतजमिनीच्या वादातून माजी आमदाराची फॉर्च्युनर कुऱ्हाडीने फोडली; आरोपींवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp