Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भीमा नदीत मोटार काढायला गेले अन् अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले; 3 दिवसांनी सापडला साहेबराव मुळीक यांचा मृतदेह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 12 August 2026, 12:40

अक्षय टेमगिरे

शिरूर: भीमा नदीपात्रात मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक वय ५१ हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी घडली होती.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर अखेर ११ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास साहेबराव मुळीक हे भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेले होते. मोटार काढण्याच्या प्रयत्नात असताना ते नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले त्यानंतर कुटुंबीय नागरिक तसेच लोकनेते दौलत नाना शितोळे यांची आपत्ती व्यवस्थापन समिती संघ,पीएमआरडी पथकाच्या मदतीने त्यांचा शोध सुरू करण्यात आला.

दरम्यान ११ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास रांजणगाव सांडस परिसरातील पोलीस पाटलांना नदीच्या पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसला त्यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन संघाच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून मृतदेह साहेबराव मुळीक यांचाच असल्याची त्यांचा मुलगा आदेश मुळीक यांनी खात्री केली आहे.

 

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत .

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:04

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! करपलेल्या पिकांचा थेट शेतात जाऊन पंचनामा, सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:01

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अण्णा हजारेंची एंट्री! जरांगेंना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

Thursday, 10 September 2026, 15:42

‘आम्ही तुम्हाला अटक करायला येतोय’ आज्जीबाईंना तो एक फोन आला अन् पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 15:35

गणेश मंडळांनो सावधान! डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढला तर थेट कारवाई; पोलिसांचा कडक इशारा

Thursday, 10 September 2026, 15:09

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59
Next Post

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो मराठी येत नसेल तर थेट लायसन्स होणार रद्द; सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp