Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सतीश सालियन यांनी केलेले मानहानीचे आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळले; 500 कोटींच्या नोटिशीला दिले उत्तर

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 24 September 2026, 10:15

मुंबई: दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित सोशल मीडिया पोस्टवरून सुरू झालेल्या वादात शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी सतीश सालियन यांच्या मानहानीच्या नोटीसला उत्तर दिले आहे. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांना 500 कोटींची मानहानी नोटीस पाठवून माफी आणि नुकसानभरपाईची मागणी केली होती. मात्र, ठाकरेंनी नोटीसमधील आरोप नाकारत माफी मागण्यास किंवा नुकसानभरपाई देण्यास नकार दिला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वतीने वकील अंशुमन सिन्हा यांनी हे उत्तर पाठवले. त्यात ठाकरेंच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियन यांचे नाव किंवा त्यांची ओळख पटेल असा थेट उल्लेख करण्यात आलेला नव्हता, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात बदनामीकारक विधान केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला आहे.

ठाकरेंच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ सतीश सालियन यांच्याशी नव्हता. त्यांच्या वकिलांच्या उत्तरात काही राजकीय व्यक्ती, हितसंबंधी गट आणि माध्यमांतील काही घटकांकडून दिशा सालियन प्रकरणाशी त्यांचे नाव जोडले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये सतीश सालियन यांच्याविषयी मानहानीकारक विधान केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सतीश सालियन यांनी 17 सप्टेंबर रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप केला होता. त्यावर आता ठाकरेंनी सविस्तर कायदेशीर उत्तर दिले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Friday, 2 October 2026, 23:08

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Friday, 2 October 2026, 22:23

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

Friday, 2 October 2026, 21:14

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59
Next Post

महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात संजय गायकवाडांना मोठा दिलासा; नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp