Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Purandar News: पुरंदरमध्ये पुन्हा गोळीबाराचा थरार! जमिनीचा वाद विकोपाला; परिसरात आरडाओरड अन् दहशत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 6 February 2026, 15:37
Purandar News: Another shooting scare in Purandar! Land dispute escalates; Screams and terror in the area...

पुरंदर: पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी गावात जमिनीच्या वादातून (Purandar News) थेट गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात वाढत चाललेल्या शस्त्रसज्ज गुन्हेगारीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. (Pune Crime)

 

या प्रकरणी विकी मुरली राजपूत वय 30, रा. शिक्रापूर, सध्या उदाचीवाडी यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी राजपूत, त्यांचा मावशीचा मुलगा पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड आणि पृथ्वीराजचे वडील उत्तरसिंग राठोड यांच्यात चाकण येथील एक गुंठा आणि वाकड येथील एक गुंठा जागेच्या मालकीवरून दीर्घकाळ वाद सुरू होता.

या वादातून आरोपींनी विकी राजपूत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीप्रकरणी 5 फेब्रुवारी 2026 रोजी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी हा वाद अधिक गंभीर वळणावर गेला.

6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास विकी राजपूत हे उदाचीवाडी येथील त्यांच्या घरी असताना पृथ्वीराज राठोड आणि त्यांचे वडील उत्तरसिंग राठोड हे त्यांच्या घराबाहेर आले. त्यांनी आरडाओरडा करत शिवीगाळ केली आणि विकी राजपूत यांना घराबाहेर येण्यास सांगितले. विकी राजपूत बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी थेट त्यांच्या घरावर गोळीबार केला. घराच्या खिडकीवर आणि भिंतीवर गोळ्या झाडण्यात आल्या.

गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने शेजारील नागरिक जागे झाले. लोक गोळा होत असल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी प्रकार अत्यंत गंभीर आहे.

नुकताच वाघापूर येथेही अशाच स्वरूपाचा गोळीबाराचा प्रकार घडला होता. सातत्याने पुरंदर तालुक्यात घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. जमिनीच्या वादातून थेट गोळीबारापर्यंत गेलेला हा प्रकार कायदा आणि सुव्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानला जात आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post

Crime News: धक्कादायक! मतदानाला काही तास उरले असताना ठाकरेंच्या उमेदवारावर हल्ला; अंगावर गरम तेल फेकल्याने परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.