Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Wagholi News: लिफ्टमध्ये चढले, काहीच वेळात ती धाडकन आदळली; वाघोलीत इमारतीची लिफ्ट कोसळून दुर्घटना

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 September 2025, 16:12
Pune Wagholi News: Got into the elevator, it crashed in no time; Accident as elevator of building collapses in Wagholi

Pune Wagholi News

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात (Pune Wagholi News) एका अलिशान इमारतीत लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना घडली. शनिवारी (13 सप्टेंबर) संध्याकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

 

वाघोलीतील अर्बनो नावाच्या सोसायटीत ही घटना घडली. अपघातावेळी लिफ्टमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगा असे एकूण 6 जण होते. चौथ्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी हे रहिवासी लिफ्टमध्ये चढले होते. लिफ्ट सुरु झाल्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर आली असता अचानक कोसळली. या प्रसंगामुळे लिफ्टमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सर्वजण किरकोळ जखमी झाले असून, अपघाताची संपूर्ण घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लिफ्ट कोसळल्यानंतरही सर्वजण सुखरूप बाहेर पडले. तरीही या अपघातामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

या लिफ्टबाबत बिल्डरकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या, पण त्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे रहिवाशांनी बिल्डरविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचा ताबा घेतल्यापासून लिफ्ट व्यवस्थित काम करत नव्हती. वारंवार बिघाड होत होता. कधी मध्येच लिफ्ट थांबत होती, तर कधी दिवे व बटणे कार्यरत राहत नव्हती. त्यामुळे विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता चौथ्या मजल्यावरील रहिवासी खाली येत असताना लिफ्ट अचानक जोरात ग्राउंड फ्लोअरवर येऊन आदळली. रहिवाशांनी सांगितले की, “गेल्या दोन वर्षांपासून आम्ही बिल्डरकडे या लिफ्टची दुरुस्ती करण्याची मागणी करत आहोत. मात्र त्याने अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे या बिल्डरवर कठोर कारवाई व्हावी म्हणून आम्ही वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.”

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Funsungi fraud : फुरसुंगीत फर्निचरच्या नावाखाली महिलेला एकाने घातला दीड लाखांचा गंडा

Wednesday, 22 April 2026, 17:49
Pune-Mumbai Travel: Pune-Mumbai travel now in just 90 minutes! New highway of Rs 15000 crores connecting Atal Setu to Pune Ring Road approved

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन दिवस ठराविक वेळेत बंद ; पर्यायी मार्ग कोणते?

Wednesday, 22 April 2026, 17:40

Pune News : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत युनियन स्थापनेवरून वाद चिघळला ; घटनास्थळी पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त

Wednesday, 22 April 2026, 17:29
Pune Crime: Inter-district gang involved in theft on highway exposed; Three innkeepers arrested, joint action by local crime branch and Shikrapur police

Fursungi News : फुरसुंगीत सीलबंद घर फोडून पुन्हा ताबा, दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 22 April 2026, 17:24

‘भोगवटादार वर्ग-2’ जमिनींचे आता ‘वर्ग-1’ मध्ये रूपांतर होणार ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय देवस्थान इनाम जमिनींबाबत येणार नवा कायदा

Wednesday, 22 April 2026, 17:00

Loni Kalbhor : निलेश काळभोर यांच्या जीविताला ‘त्या’ फरार आरोपीमुळे धोका ; शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर पोलिसांना निवेदन..

Wednesday, 22 April 2026, 16:48
Next Post
Raj Kundra: Raj Kundra questioned by ED for 5 hours in Rs 60 crore fraud case, Shilpa Shetty may also be questioned

Raj Kundra: 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्राची ईडीकडून 5 तास चौकशी, शिल्पा शेट्टीचीही होऊ शकते  चौकशी  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.