Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : निलेश काळभोर यांच्या जीविताला ‘त्या’ फरार आरोपीमुळे धोका ; शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर पोलिसांना निवेदन..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 April 2026, 16:48

लोणी काळभोर, ता. 22 : शिवसेना पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांना जिवे मारण्याचा कट रचून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींचा आणि या संपूर्ण घटनेचा शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला तातडीने जेरबंद करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याला निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनानुसार, निलेश काळभोर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असल्याने त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्याच्याकडून काळभोर यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तपासाची चक्रे जलदगतीने फिरवावीत आणि मुख्य आरोपीसह या कटामागील मास्टरमाईंडला तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेले हे निवेदन लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांनी स्वीकारले. यावेळी हे निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, समन्वयक गणेश म्हस्के, तालुकाप्रमुख विपुल शितोळे, अनिल शिंदे, हेमंतकुमार कोळपे, अलंकार कांचन, योगेश झुरंगे, पारस वाल्हेकर, सागर कुंदेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

raj thackeray

NEET Paper Leak : “NEET’ मुळे मराठी विद्यार्थ्यांचं नुकसान”; परीक्षा रद्द करण्यासाठी राज ठाकरे आक्रमक..

Thursday, 14 May 2026, 17:21

Inspiring story : प्रामाणिकपणासमोर सोन्याची चकाकीही फिकी ; रस्त्यात सापडलेले 20 तोळ्यांचे दागिने पिंपळेतील महिलेने केले परत ; भिगवण पोलिसांकडून सत्कार..

Thursday, 14 May 2026, 17:11

Pimpri News : पिंपरीत महापालिकेच्या नोकरीचे आमिष ; सात जणांना 16 लाखांचा गंडा

Thursday, 14 May 2026, 16:59

Indapur news : छत्रपती संभाजी महाराजांची जयंती इंदापुरात उत्साहात, घोषणांनी परिसर दुमदुमले

Thursday, 14 May 2026, 16:52

Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony : लोणी काळभोर येथील पालखी तळ अतिक्रमण आणि राडारोड्याच्या विळख्यात; शासनाला साफसफाईसाठी करावा लागणार अतिरिक्त खर्च

Thursday, 14 May 2026, 15:04

Land News : राज्यात प्लॉट विक्रीचे नियम बदलले! लेआऊट मंजुरीशिवाय जमीन विक्री थेट बेकायदेशीर; सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 14 May 2026, 14:11
Next Post

'भोगवटादार वर्ग-2' जमिनींचे आता 'वर्ग-1' मध्ये रूपांतर होणार ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय देवस्थान इनाम जमिनींबाबत येणार नवा कायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.