Wednesday, May 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन दिवस ठराविक वेळेत बंद ; पर्यायी मार्ग कोणते?

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 April 2026, 17:40
Pune-Mumbai Travel: Pune-Mumbai travel now in just 90 minutes! New highway of Rs 15000 crores connecting Atal Setu to Pune Ring Road approved

मुंबई, ता. 22 : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डोंगरगाव आणि कुसगाव दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे आणि रंगकाम करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 23 आणि 24 एप्रिल 2026 असे दोन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

वाहतुकीचे नियोजन असे असेल:
1) मुंबईकडे जाणारी वाहतूक (23एप्रिल 2026) दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

 

पर्यायी मार्ग : सर्व वाहने किवळे -देहूरोड -तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे पुन्हा द्रुतगती मार्गावर वळविण्यात येतील.

2) पुण्याकडे जाणारी वाहतूक (24 एप्रिल 2026)

वेळ दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

पर्यायी मार्ग : सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील.

मदतीसाठी संपर्क क्रमांक
प्रवासादरम्यान काही तांत्रिक अडचण किंवा मदत हवी असल्यास प्रशासनाने पुढील नियंत्रण कक्षाचे क्रमांक जारी केले आहेत: MSRDC नियंत्रण कक्ष: ९८२२४९८२२४, महामार्ग पोलीस विभाग: ९८३३४९८३३४

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17

Uruli Kanchan : सोरतापवाडीत वाढदिवसाच्या पार्टीत राडा! हॉटेल व्यावसायिकासह कुटुंबाला सहा जणांकडून बेदम मारहाण ; सहा जणांविरुद्ध उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल..

Wednesday, 13 May 2026, 16:54
Next Post

Funsungi fraud : फुरसुंगीत फर्निचरच्या नावाखाली महिलेला एकाने घातला दीड लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.