Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: शिरूरमध्ये तडीपार आदेशाचा भंग; दोघे पोलिसांच्या जाळ्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची निमोणे येथे कारवाई

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 27 November 2025, 17:05
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

Pune News:

Pune News: न्हावरे: शिरूर (Shirur) तालुक्यातील दोन युवकांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असतानाही त्यांनी आदेशाचे उल्लंघन करून गावामध्ये प्रवेश केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. रोहित प्रमोद कर्डिले आणि दिपक दत्तात्रय जाधव अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.

 

हेही वाचा- पुण्यात गणेशोत्सवात निमयांचे उल्लघंन, गणेश मंडळावर थेट न्यायालयाची कारवाई

निमोणे (ता.शिरूर) परिसरात तडीपार असूनही हे दोघे मुक्तपणे फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव आणि सागर धुमाळ यांनी तत्परता दाखवत गावात जाऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघेही शासनाची कोणतीही परवानगी न घेता हद्दीत आल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार सागर शहाजी धुमाळ आणि संजू ज्ञानदेव जाधव(रा.शिरूर)यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रोहित प्रमोद कर्डिले (वय 24) आणि दिपक दत्तात्रय जाधव (वय 24), दोघे रा.निमोणे, ता.शिरूर, जि.पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याप्रकरणी पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Nagar Parishad Election

Nagar Parishad Election : मोठी बातमी : नगरपरिषद निवडणुक मतदानाची वेळ बदलली! नवी वेळ जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.