Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar Parishad Election : मोठी बातमी : नगरपरिषद निवडणुक मतदानाची वेळ बदलली! नवी वेळ जाहीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 17:25
Nagar Parishad Election

photo- social media

Nagar Parishad Election : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सर्वत्र निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.

 

या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. आयोगाने 13,726 कंट्रोल युनिट्स आणि 27,452 बॅलेट युनिट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. Nagar Parishad Election

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती अशा एकूण 288 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्यपदांसोबतच अध्यक्षपदासाठीही 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सुरू होईल.

दुबार नावांसमोर ‘डबल स्टार’ चिन्ह

यावेळी मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांसमोर (**) असा डबल स्टार देण्यात येणार आहे. ज्याच्या नावासमोर हे चिन्ह असेल, त्या मतदाराने आपण नेमकं कुठे मतदान करणार आहोत, याची माहिती द्यावी लागणार आहे. एक ठिकाणी मतदान केल्यावर दुसऱ्या ठिकाणी त्याचा वापर होऊ शकणार नाही, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

निवडणुकांसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहायक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच 66,775 अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कामासाठी तैनात असणार आहेत.

एकूण मतदार

पुरुष – 53,79,931

महिला – 53,22,870

इतर – 775
एकूण – 1,07,03,576

एकूण मतदान केंद्र – 13,355

विभागनिहाय नगरपरिषद/नगरपंचायतींची संख्या
कोकण विभाग – 27

पालघर – 4

रायगड – 10

रत्नागिरी – 7

सिंधुदूर्ग – 4

ठाणे – 2

नाशिक विभाग – 49

अहमदनगर – 12

धुळे – 4

जळगाव – 18

नंदूरबार – 4

नाशिक – 11

पुणे विभाग – 60

कोल्हापूर – 13

पुणे – 17

सांगली – 8

सातारा – 10

सोलापूर – 12

छत्रपती संभाजीनगर विभाग – 52

छत्रपती संभाजीनगर – 7

बीड – 6

धाराशिव – 8

हिंगोली – 3

जालना – 3

लातूर – 5

नांदेड – 13

परभणी – 7

अमरावती विभाग – 45

अमरावती – 12

अकोला – 6

बुलढाणा – 11

वाशीम – 5

यवतमाळ – 11

नागपूर विभाग – 55

भंडारा – 4

चंद्रपूर – 11

गडचिरोली – 3

गोंदिया – 4

नागपूर – 27

वर्धा – 6

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Breaking News: More than 100 officers, 5 days of investigation; Unaccounted assets worth more than Rs 200 crore revealed..

Breaking News: 100 हून अधिक अधिकारी, 5 दिवस तपास; तब्बल 200 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता उघड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.