Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात गणेशोत्सवात नियमांचे उल्लघंन, गणेश मंडळावर थेट न्यायालयाची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 9:22

Pune News: पिंपरी-चिंचवड: गणेशोत्सवाच्या  (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात पुण्यातील न्यायालयाने एका सार्वजनिक गणेश मंडळावर कारवाईचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने मंडळाला ₹1,000 दंड आणि 2 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. Pune News

 

हेही वाचा- नव्या हद्दीत करमाफी, पण जुन्या ‘धायरी’करांना तिप्पट कराचा बोजा; पुणेकरांमध्ये संताप

ही घटना पिंपळे गुरव परिसरातील भैरवनाथ मित्र मंडळाची असून, ऑगस्ट-सेप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवादरम्यान या मंडळाने पोलिसांची परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर मिरवणूक काढल्याचे निष्पन्न झाले. अचानक काढलेल्या मिरवणुकीमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे पुणे पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला.

या प्रकरणी मंडळाचे प्रमुख गोपी पंढरीनाथ लोखंडे (वय 34, पिंपळे गुरव) यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात BNS कलम 223 (सरकारी सेवकाच्या आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 19 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायालयाने आपला निकाल जाहिर केला. या निर्णयामुळे गणेशमंडळातील भक्तांनी नाराजी व्यक्त केली.

लोखंडे हे परवानगीशिवाय मिरवणूक काढणे, बंदी असलेल्या लेझर लाईटचा वापर आणि मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा उपयोग केल्याबद्दल दोषी ठरले. या निर्णयामुळे उत्सव काळात नियम पाळण्याबाबत पोलिसांचा इशारा अधिकच स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Ram Khade: Fatal attack on Sharad Pawar group official on Beed border! BJP MLA behind attack? Accused of being assassinated for exposing 'corruption'

Ram Khade: पवारांचे शिलेदार राम खाडेंवर हल्ला कोणी केला? मित्रानं थेट भाजपच्या 'या' आमदाराचं नावंच सांगितलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.