Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांचे स्वप्न भंगले! 7500 कोटींचा येरवडा-कात्रज बोगदा होणार? महापालिकेने दिली ‘ही माहिती..

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 1 October 2025, 10:48

पुणे: पुण्यातील (Pune News) वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रस्तावित करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी येरवडा ते कात्रज बोगदा प्रकल्प आता केवळ कागदावरच राहणार आहे. पुण्याच्या उत्तर ते दक्षिण भागाला जोडण्यासाठी 20 किलोमीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्याचे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) केले होते. दरम्यान, या प्रकल्पाच्या प्रचंड खर्चामुळे आणि उपयुक्तेमुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याला विरोध केला आहे. या निर्णयामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील आणखी काही प्रस्तावित बोगदा प्रकल्पही गुंडाळले जाणार आहेत.

प्रकल्पाचा खर्च महापालिकेला परवडणारा नाही:

  • ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा’च्या (PUMTA) बैठकीत या प्रकल्पावर चर्चा झाली. यावेळी आयुक्त राम यांनी हा प्रकल्प महापालिकेला करणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
  • मोनार्क या एजन्सीने या बोगद्याचा जो प्राथमिक अहवाल सादर केला होता, त्यानुसार 18 ते 20 किमी लांबीच्या सहा लेनच्या दोन मार्गांसाठी तब्बल 7500 कोटी रुपयांचा प्रचंड खर्च अपेक्षित होता.
  • केवळ 20 किमीच्या रस्त्यासाठी एवढा प्रचंड खर्च महापालिकेला परवडणारा नाही, तसेच या मार्गाचा उपयोग अपेक्षेइतका न होण्याची शक्यता आहे, असे मत आयुक्त राम यांनी व्यक्त केले.

त्यामुळे येरवडा ते कात्रज या बोगद्याची संकल्पना महापालिकेच्या पातळीवर गुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय शनिवारवाडा ही ‘हेरीटेज’ वास्तू असल्यामुळे तिच्या 100 मीटर परिसरात खोदकाम किंवा बांधकामाला परवानगी नाही. यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येणे अशक्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली बोगद्याची संकल्पना आयुक्तांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे आता फक्त कागदावरच राहणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

Pune News : नवरात्र उत्सवात भर रस्त्यात तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; संतापजनक घटना समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp