Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : नवरात्र उत्सवात भर रस्त्यात तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; संतापजनक घटना समोर

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 1 October 2025, 11:01

पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune News) मंगळवारी घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. एका तरुणीला भररस्त्यात अत्यंत क्रूरपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात एकीकडे सर्वत्र देवीचा जागर आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. तर दुसरीकडे ही घटना समोर आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील के-के मार्केट ते चव्हाण नगर मार्गादरम्यान घडली. ही घटना या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण रस्त्यावर एका तरुणीला बेदम मारत आहे. सुरुवातील दोघेजण वाद घालत आहेत. नंतर संतापलेला तरुण तरुणीच्या कानशिलात मारून तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे.

या व्हिडिओमधील एक खेदजनक भाग म्हणजे तरुणीला मारहाण सुरू असताना आजूबाजूला मोठी गर्दी जमली होती. मात्र, जमावाने तरुणाला थांबवण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी बघ्याची भूमिका घेणाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, ही मारहाण नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, तसेच मारहाण करणारा तरुण आणि तरुणी यांचे नेमके संबंध काय आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती.

या घटनेची कोणतीही तक्रार दाखल झालेली नसली तरी देखील रस्त्यावर अशाप्रकरने मुलींना मारहाण होत असेल तर ही अत्यंत संतापजनक घटना आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

Government Jobs : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आज पासून अर्ज प्रक्रिया सुरु; शैक्षणिक पात्रता काय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp