Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे ते बोरीवली प्रवास आता स्वस्त आणि मस्त! प्रवाशांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 26 January 2026, 10:40

पुणे: पुणे आणि मुंबई (Pune News) या दोन शहरांदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे स्टेशन ते बोरीवली (सायन मार्गे) या मार्गावर आता ‘ई-शिवाई’ ही वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा अधिकृतपणे सुरू झाली आहे. पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय दिल्याने खासगी ट्रॅव्हल्सच्या मक्तेदारीला आता महामंडळाने मोठे आव्हान दिले आहे.

वाढते प्रदूषण आणि इंधनाचे दर पाहता एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात ‘ई-शिवाई’ बसेसचा समावेश केला आहे.  ही बस चिंचवड आणि सायन मार्गे बोरीवलीला पोहोचेल. सायन मार्गे जात असल्याने मध्य मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठी सोय होणार आहे.

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने सकाळ आणि दुपारच्या सत्रात फेऱ्यांचे नियोजन केले आहे:

  • सकाळी: ६:००, ७:००, ८:०० आणि ९:०० वाजता.

  • दुपारी: १:००, २:००, ३:०० आणि सायंकाळी ४:०० वाजता.

पुणे-चिंचवड पट्ट्यातून बोरीवलीकडे जाणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. खासगी बसचे अवाढव्य दर आणि अनिश्चित वेळापत्रक यामुळे प्रवाशांचे हाल व्हायचे. आता सरकारी दरात सुरक्षित, वातानुकूलित आणि वेळेत पोहोचवणारी सेवा उपलब्ध झाल्याने मध्यमवर्गीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

अधिक माहितीसाठी प्रवाशांनी msrtcors.com या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा MSRTC चे अधिकृत मोबाईल ॲप डाऊनलोड करावे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49
Next Post

बायकोसाठी काहीही! 'साहेब, माझ्या बायकोला समजावून सांगा' म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर चढून तरुणाचा हाय-व्होल्टेज ड्रामा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp