Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायकोसाठी काहीही! ‘साहेब, माझ्या बायकोला समजावून सांगा’ म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर चढून तरुणाचा हाय-व्होल्टेज ड्रामा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 26 January 2026, 11:06

बीड: संपूर्ण (Viral News) देश ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात मग्न असताना, महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये मात्र प्रशासनाची मोठी दमछाक झाली. एका बाजूला कौटुंबिक वादातून तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत गाठली, तर दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराच्या संतापातून एका तरुणाने ३०० फूट उंच टॉवरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नितीन उबाळे नावाच्या तरुणाने चक्क इमारतीच्या छतावर चढून आत्मदहनाचा इशारा दिला. त्याचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले, “माझी पत्नी नांदायला तयार नाही, पोलिसांनी मध्यस्थी करून माझा संसार सुरळीत करावा.” विशेष म्हणजे, नितीनने अशा प्रकारे आंदोलनाचा प्रयत्न करण्याची ही सहावी वेळ आहे.

मेहकर तालुक्यात मांडवा येथील वैभव करे या तरुणाने प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारावर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वैभव ३०० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला. “जोपर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही,” असा पवित्रा त्याने घेतला.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

SBI Recruitment 2026 : संधी सोडू नका! SBI मध्ये पदभरती सुरू; वार्षिक 80 लाखांचे पॅकेज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.