Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 16:41

पुणे : एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला मोठे यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या तीव्र असंतोषानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

पुण्यात 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याबाबत आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. कायद्याच्या चौकटीनुसार अध्यक्षांचा राजीनामा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत, मुख्यमंत्र्यांनी सचिवांची तातडीने बदली करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी दिलेला हा शब्द मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्याची प्रतिक्रिया आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली.

महेंद्र हरपाळकर यांची एमपीएससीच्या सचिव पदावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर निवड करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांचा वाढता दबाव आणि प्रशासकीय बाबींचा विचार करून त्यांची ही प्रतिनियुक्ती तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार आयोगाच्या अध्यक्षांच्या संमतीने त्वरित अन्य अधिकाऱ्याकडे सोपवावा, असे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. हरपाळकर यांच्या नवीन पदस्थापनेबाबतचे आदेश नंतर स्वतंत्रपणे काढले जातील.

या निर्णयामुळे एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53

पुण्यात भाईगिरीचा प्रकार! ‘तू लय मोठा झाला का? माझ्याशी दुश्मनी परवडणार नाही” म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडत मारहाण..

Saturday, 3 October 2026, 17:46
Next Post

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp