Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 October 2026, 19:33

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात मद्यप्राशनानंतर झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगडाने वार करून खून केल्याची घटना रविवारी (४ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राजकुमार अंबाजी सनगुंडे असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी तुषार वाल्हेकर (वय २९, रा. गोकुळनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळनगर येथील एअरकिंग हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. राजकुमार सनगुंडे आणि तुषार वाल्हेकर हे एकमेकांच्या परिचयातील होते. दोघेही अनेकदा एकत्र असायचे. घटनेच्या आदल्या दिवशीही दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

रविवारी दोघांनी मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी तुषार वाल्हेकर याने राजकुमारच्या डोक्यात दगडाने वार केल्याचा आरोप आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी तुषार वाल्हेकर याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे घटनेबाबत चौकशी सुरू आहे.

 

राजकुमार आणि तुषार यांच्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, घटनेपूर्वी त्यांच्यात काय घडले आणि खुनामागील नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपासातून घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34
Next Post

माढा तालुक्यातील 'तुळशी' गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp