Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो..! नवले पुलावरील अपघातानंतर नवा नियम जारी; उल्लंघन करणाऱ्यावर होणार मोठी कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 24 November 2025, 12:42

पुणे: पुणे शहर वाहतूक विभागाने नवले पुलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेतली असून प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या, 25 नोव्हेंबर (मंगळवार) पासून वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने 8 जणांना प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, या संवेदनशील मार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. आता भुमकर ब्रीजपासून  ते नवले पुलाच्या शेवटपर्यंत या संपूर्ण पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा 30 किलोमीटर प्रतितास इतकी निश्चित करण्यात आली आहे.

वेगमर्यादेचा नियम फक्त नवले पुलाच्या तीव्र उतारावर लागू होता. मात्र, आता हा नियम संपूर्ण मार्गासाठी लागू करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या मदतीने बारीक लक्ष ठेवले जाईल. नियम मोडणाऱ्या चालकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गाडीचा वेग जास्त असेल तर 10 हजार रुपये ऑनलाइन फाइन यापुढे द्यावा लागणार आहे.

नव्या नियमावलीमुळे अपघातांची संख्या निश्चितच कमी होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. मात्र, इतकी कमी वेगमर्यादा निश्चित केल्यामुळे या वर्दळीच्या मार्गावर वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यताही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मॉडिफाइड सायलेन्सर विरोधात शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई, 22 दुचाकीस्वारांकडून 22 हजारांचा दंड वसूल

Wednesday, 26 August 2026, 22:08

शिरूरमधील कुख्यात गुंड विशाल पंदीच्या टोळीवर ‘मोक्का’चा दणका; 11 जणांवर कारवाई

Wednesday, 26 August 2026, 21:41

नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात;महाराष्ट्र सरकारकडून तातडीच्या मदतीची तयारी

Wednesday, 26 August 2026, 21:30

पुण्यात आणखी एक महाकाय MIDC! चाकण-रांजणगावला टक्कर देणार 743 हेक्टरचं नवं इंडस्ट्रियल हब; ‘या’ भागात उभारणीला वेग

Wednesday, 26 August 2026, 20:37

न्हावरे परिसरात एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; 12 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत

Wednesday, 26 August 2026, 20:22

शिरूरमधून ऊसदरासाठी एल्गार; २०२६-२७ च्या हंगामात शेतकऱ्यांना ‘घामाचा योग्य दाम’ मिळणार?

Wednesday, 26 August 2026, 19:09
Next Post

Pune News: मोहोळ आणि आंदेकर हत्याकांड प्रकरणात वापरलेली शस्त्रे कुठून आणली? पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला मोठा खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp