Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ठाकरेंची शिवसेना संपली? निवडणुकीच्या तोंडावर 2 शिलेदारांनी सोडली साथ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 24 December 2025, 11:04

पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शहरात मोठा राजकीय धक्का बसला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांपैकी आता एकही नगरसेवक ठाकरे गटात शिल्लक राहिलेला नाही. शेवटच्या दोन माजी नगरसेवकांनीही पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने आता पुण्यात ठाकरे यांच्या  शिवसेना पक्षाचा एकही नगरसेवक नाही. निवडणुकीच्या तोंडावर सर्व अनुभवी चेहरे सोडून गेल्यामुळे पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले असून कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा पुण्यातील १० पैकी ९ नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले होते. केवळ नाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, गेल्या ३ वर्षांच्या काळात राजकीय समीकरणे वेगाने बदलली आणि ठाकरे गटातील नगरसेवकांनी एकामागून एक पक्ष सोडण्यास सुरुवात केली. काही नगरसेवक शिंदे गटात गेले तर काहींनी इतर पक्षांची वाट धरली. आता शेवटच्या दोन नगरसेवकांनीही साथ सोडल्यामुळे ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे.

या गळतीमुळे आता पुण्यातील शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंना काही करावे लागणार आहे.पुणे महापालिकेत शिवसेनेची पूर्वीसारखी ताकद निर्माण करण्यासाठी ठाकरे गटाला आता शून्यापासून नवी बांधणी करावी लागणार आहे. पक्षासाठी हा मोठा सेटबॅक मानला जात असून ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हे नुकसान कसे भरून काढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52

९१ विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच भरवावा लागला वर्ग; चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीचे कुलूप!

Monday, 31 August 2026, 16:38

CJPच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; केंद्र-दिल्ली पोलिसांना नोटीस, मोर्च्यावर मात्र बंदी नाही

Monday, 31 August 2026, 16:26
Next Post
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Crime News: बोलता-बोलता रक्ताची होळी; काचेच्या ग्लास घेतला आणि चेहऱ्यावर सपासप वार केला, घटनेने परिसर हादरला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp