Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli kanchan : शिंदवणे हद्दीत दोन दुचाकींचा अपघात, 5 महिन्यांच्या बाळासह 2 वर्षांचा चिमुकला स्थानिकांच्या तत्परतेने थोडक्यात बचावला..व्हिडीओ..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 7 May 2026, 11:01
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Uruli kanchan उरुळी कांचन, (पुणे) : जेजुरी-उरुळी कांचन रस्त्यावरील शिंदवणे गावच्या हद्दीत बुधवारी (दि. ६) रात्री आठच्या सुमारास दोन दुचाकींचा अपघात झाला. हॉटेल नीलराजसमोर झालेल्या या अपघातात एका मद्यधुंद दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातातून ५ महिन्यांचे बाळ आणि २ वर्षांच्या चिमुरड्याला वाचवण्यात स्थानिक तरुणांना यश आले असून, त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. Uruli kanchan

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल नीलराज परिसराजवळून जात असताना दोन दुचाकींची धडक झाली. एका दुचाकीवरील चालक मद्यधुंद अवस्थेत होता, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यानेएका परप्रांतीय दुचाकीवरून निघालेल्या एका कुटुंबिय निघालेलया दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की दुचाकीवरील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. तर मद्यधुंद चालक हा रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पडला. Uruli kanchan

 

अपघाताचा आवाज ऐकताच हॉटेल नीलराजचे मालक मंगेश काळभोर यांच्यासह स्थानिक नागरिक ओंकार बाळकृष्ण कांचन, प्रसन्न भोर आणि दिलीप दामोदर कांचन यांनी कसलाही विचार न करता घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्यांना बाजूला करत त्यांनी सर्वात आधी दोन लहान मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामध्ये ५ महिन्यांचे बाळ आणि २ वर्षांच्या मुलाचा समावेश होता. या घटनेत या चिमुरड्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. Uruli kanchan

मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे निष्पाप कुटुंबाचा जीव धोक्यात आला होता. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यातच अशा बेजबाबदार चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘इंडियाज गॉट लेटेंट’ सीझन 2 चे शानदार कमबॅक, नेटफ्लिक्सवरही होणार स्ट्रीम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Saturday, 20 June 2026, 21:09

मान्सूनची ओढ आणि उष्णतेचा इशारा; विदर्भाला ऑरेंज अलर्ट, तर कोकणात दमट हवामान

Saturday, 20 June 2026, 20:56

शिवकालीन गडकोट संवर्धनासाठी तुळापुरात युवकशक्ती एकवटली; हजारो शिवप्रेमींचा ‘आपला मावळा’ मोहिमेत सहभाग

Saturday, 20 June 2026, 20:39

सोन्याचे भाव कमी होणार? देशांतर्गत सापडला 50 टन सोन्याचा साठा

Saturday, 20 June 2026, 19:20

परभणीतील जागृत हनुमान मंदिरात दुर्देवी घटना; मंडप कोसळून 6 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर

Saturday, 20 June 2026, 18:52

जेसीबीच्या काचा फोडून 10 हजारांची रोकड लंपास; चोरी की वैयक्तिक वाद

Saturday, 20 June 2026, 18:27
Next Post

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.