Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘इंडियाज गॉट लेटेंट’ सीझन 2 चे शानदार कमबॅक, नेटफ्लिक्सवरही होणार स्ट्रीम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 20 June 2026, 21:09

 मुंबई: विविध कारणांमुळे आणि काही वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत राहिलेला प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. आज २० जून २०२६ रोजी या बहुप्रतिक्षित शोचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळेस हा शो यूट्यूबसोबतच नेटफ्लिक्स या जागतिक प्लॅटफॉर्मवरही स्ट्रीम केला जाणार आहे, ही प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणीच आहे.

पहिल्या सीझनमध्ये एका वादग्रस्त वक्तव्यामुळे हा शो मोठ्या वादात सापडला होता, ज्यामुळे समयला त्याचे सर्व एपिसोड्स सोशल मीडियावरून काढून टाकावे लागले होते. मात्र, त्यातून धडा घेत, आता नव्या उत्साहात हा शो पुन्हा सुरू झाला आहे. समयने दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा शो जाहिरातमुक्त पाहता येईल, तर यूट्यूबवर तो नेहमीच्या पद्धतीने उपलब्ध असेल. आगामी ‘अल्फा’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ या शोमध्ये खास पाहुण्या म्हणून पहिल्या भागात सहभागी झाल्या आहेत.

विशेष म्हणजे, या दुसऱ्या सीझनमध्ये सिनेसृष्टीतील बड्या तारका हजेरी लावणार आहेत. नवीन एपिसोड्स आता दर २ आठवड्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे आगामी भागात प्रेक्षकांना काय काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

Das Kingdom Casino – Spielen mit Verantwortung, Bemerkenswert Gewinnen in Deutschland

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.