Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 July 2026, 10:35

पुणे : 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या एका जुन्या वादाप्रकरणी ठाकरेंच्या अडचणीत भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या मानहानी प्रकरणात कल्याण न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार आता त्यांना 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

2009 मधील कल्याण लोकसभा मतदारसंघात आनंद परांजपे विरुद्ध वसंत डावखरे अशी लढत होती. परांजपे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत आयोजित सभेत तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एक व्हिडिओ सार्वजनिकरीत्या दाखवला होता.या व्हिडिओत डावखरे आपल्या कार्यकर्त्यांना पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची तमा न बाळगता निवडणूक जिंकण्याचे आवाहन करताना दिसले होते. मात्र, हा व्हिडिओ बनावट (मॉर्फ्ड) असून माझी बदनामी करण्यासाठी एडिट करून वापरल्याचा दावा वसंत डावखरे यांनी केला होता.

 

मात्र शिवसेनेने हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला होता. त्यामुळे याविरोधात डावखरे यांनी थेट न्यायालयात दाद मागत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.

या प्रकरणी तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झालेले आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या अनुपस्थितीत आता हे प्रकरण कसे पुढे जाणार, याविषयी कायदेशीर वर्तुळात उत्सुकता आहे.

तसेच, न्यायालयाच्या या समन्सनंतर उद्धव ठाकरे 5 ऑगस्ट रोजी स्वत: न्यायालयात हजर राहणार की वकिलांमार्फत आपली बाजू मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. डावखरे कुटुंबाची यावरील पुढील भूमिका काय असणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.