Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 July 2026, 11:06

पुणे : वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणे पुण्यातील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. अवघ्या 10 रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्याच्या जाळ्यात अडकून त्याने 1 लाख 14 हजार 196 रुपये गमावले आहेत. हा धक्कादायक प्रकार पुण्याच्या मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.

केशवनगर परिसरात राहणारा 34 वर्षीय तरुण 21 जुलै रोजी शहरातील प्रसिद्ध ‘दादा गुजर हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी वेळ घेण्याचा प्रयत्न करत होता. इंटरनेटवर माहिती शोधत असतानाच एका अज्ञात सायबर भामट्याने त्याच्याशी संपर्क साधला.डॉक्टरांची वेळ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन भामट्याने तरुणाला मोबाईलवर एक वेब लिंक आणि ‘APK’ फाईल पाठवली. डॉक्टरांची वेळ पक्की (कन्फर्म) करण्यासाठी फक्त 10 रुपये शुल्क भरावे लागेल, असा बनाव रचण्यात आला.

तरुणाने त्या लिंकवर क्लिक करून फाईल उघडताच, हॅकर्सनी त्याच्या फोनचा आणि बँक खात्याचा अत्यंत गोपनीय डेटा चोरला.
खात्याची सर्व माहिती हाती मिळताच भामट्यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. तरुणाला काही समजण्याआधीच त्याच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने पैसे वळवले गेले. मोबाईलवर एकापाठोपाठ एक पैसे कट झाल्याचे मेसेज येताच तरुणाचे भान हरपले. एकूण 1,14,196 रुपये गायब झाल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याने तातडीने पोलिसांत धाव घेतली.

 

या प्रकरणी आता मुंढवा पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

ज्ञानज्योती शुभांगी गावडे... शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.