Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 July 2026, 11:42

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बऱ्याच काळापासून तो राष्ट्रीय संघाबाहेर होता. शांत स्वभाव आणि उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.आता त्याने सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे याने संघाचे नेतृत्व अतिशय सक्षमपणे सांभाळले. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ जिंकली होती. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांत तो भारताचा मुख्य आधारस्तंभ राहिला आहे.

अजिंक्य रहाणेची क्रिकेट कारकीर्द:

कसोटी: 85 सामने

 

एकदिवसीय (ODI): 90 सामने

टी-20: 20 सामने

आयपीएल (IPL): 6 वेगवेगळ्या फ्रँचायझींकडून 212 सामने

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अजिंक्यने निवृत्तीची माहिती दिली. “प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात आणि शेवट असतो. मी फलंदाजीत जसा टायमिंगला महत्त्व देतो, तशीच निवृत्ती जाहीर करण्याची ही योग्य वेळ आहे,” असे तो म्हणाला.

डोंबिवलीहून लहाणपणी सुरू केलेल्या प्रवासाची आठवण काढताना तो भावूक झाला. देशासाठी खेळणे हेच त्याचे सर्वात मोठे स्वप्न होते. “मी नेहमी संघाला स्वतःपेक्षा पुढे ठेवले आणि प्रामाणिकपणे खेळलो. First Class क्रिकेटपासून आजपर्यंत भारतीय क्रिकेटच्या या 20 वर्षांच्या प्रवासाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारतासाठी खेळण्याचा अध्याय संपला असला तरी क्रिकेटशी असलेले नाते कायम राहील, असे त्याने स्पष्ट केले. आगामी काळात नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी तो उत्सुक आहे.

शेवटी, त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA), सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंब आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले. त्याच्या या निर्णयानंतर जगभरातील चाहत्यांकडून त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

"‘तुम्हाला ठोकू...’ अभिजीत दीपके यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी? कुटुंबालाही लक्ष्य केल्याचा आरोप"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp