Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याचे भाव कमी होणार? देशांतर्गत सापडला 50 टन सोन्याचा साठा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 20 June 2026, 19:20

मुंबई: भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेश राज्यातील कुरनूल जिल्ह्यातील जोन्नागिरी भागात सोन्याचा एक मोठा साठा सापडला आहे. खाण विभागाच्या ताज्या अहवालानुसार, या भागात तब्बल 50 टन सोन्याचा साठा उपलब्ध असल्याचे निश्चित झाले आहे. या शोधामुळे भविष्यात भारताचे परदेशातून सोने आयात करण्यावरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. तसेच दरही कमी होण्याची शक्यता आहे.

केवळ जोन्नागिरीच नव्हे, तर रामागिरी, जव्वकुला, चिगुरुकुंटा आणि बिस्नाटम अशा एकूण 4 ठिकाणांची निवड खाणकामासाठी करण्यात आली आहे. जोन्नागिरी येथे खाणकामासाठी सुमारे 1500 एकर जमीन सरकारने मंजूर केली आहे. याआधीच्या प्राथमिक सर्वेक्षणात 500 एकर परिसरात 13 टन सोने मिळण्याचा अंदाज होता. मात्र, आता उर्वरित 1000 एकर जमिनीवरही शोधकार्य सुरू असून, एकूण साठा 50 टनांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जोन्नागिरी येथे सापडलेल्या या 50 टन सोन्याची बाजारातील अंदाजे किंमत 7500 कोटी ते 9000 कोटी रुपयांच्या घरात आहे. सध्या 1 टन कच्च्या खनिजावर प्रक्रिया केल्यास सुमारे 1 ग्रॅम सोने मिळते. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ करणार आहेत. भारतात सोन्याची मोठी मागणी असली तरी, कोलार गोल्ड फील्ड्स बंद झाल्यापासून देशांतर्गत उत्पादन घटले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात राजकीय वाद पेटला! गुरुपौर्णिमेला विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेची पाद्यपूजा; व्हायरल फोटोने खळबळ

Friday, 31 July 2026, 13:19

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! मनोज जरांगेंना आंदोलनाची गरजच पडणार नाही; विखे पाटलांनी केली मोठी घोषणा

Friday, 31 July 2026, 12:37

1 ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल! अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कोणते रस्ते बंद? जाणून घ्या

Friday, 31 July 2026, 11:48

मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’! ऑफिसचा पत्ता बदलताच सरकारी तिजोरीत 200 कोटींची बचत

Friday, 31 July 2026, 11:47

“जमिनीचे कागदपत्रे दे” म्हणत घरात घुसून महिलेला मारहाण! यवत पोलिसांत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

Friday, 31 July 2026, 11:38

लोणी काळभोर येथे अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका! गांजा विक्री करणारी महिला जेरबंद तर तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हे

Friday, 31 July 2026, 11:18
Next Post

शिवकालीन गडकोट संवर्धनासाठी तुळापुरात युवकशक्ती एकवटली; हजारो शिवप्रेमींचा 'आपला मावळा' मोहिमेत सहभाग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.