Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: 10 हजार कोटींची गुंतवणूक आणि हजारो नोकऱ्या; पुणेकरांसाठी फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 5 March 2026, 12:54

पुणे: महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा (Pune News) एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर 2100 मेगावॉट क्षमतेचा ‘पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प’ उभारण्यासाठी राज्य सरकार आणि चॅम्बेरी पॉवर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. हा केवळ एक प्रकल्प नसून, राज्याच्या औद्योगिक प्रगतीला वेग देणारा ‘पॉवर हाऊस’ ठरणार आहे.

 

उदंचन जलविद्युत तंत्रज्ञान हे बॅटरीसारखे काम करते. जेव्हा विजेची मागणी कमी असते, तेव्हा पाणी उंचावर साठवले जाते आणि मागणी वाढताच ते वेगाने खाली सोडून वीज निर्माण केली जाते.

चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन समूहाची कंपनी) या प्रकल्पात तब्बल 10 हजार 217 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि रायगड परिसरातील अंदाजे 2,500 तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

सौर आणि पवन ऊर्जा दिवसा उपलब्ध असते, मात्र रात्री किंवा आपत्कालीन परिस्थितीत विजेचा तुटवडा भासतो. हा प्रकल्प ऊर्जा साठवणुकीचे काम करेल, ज्यामुळे महाराष्ट्राचा वीजपुरवठा अधिक स्थिर आणि सुरक्षित होईल. महाराष्ट्राने अशा एकूण 55 प्रकल्पांचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यातून सुमारे 4.17 लाख कोटींची गुंतवणूक आणि लाखो लोकांसाठी रोजगार अपेक्षित आहे. या प्रकल्पातून राज्याला वार्षिक 1,762 कोटी रुपयांचा महसूल मिळेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37

लोणी काळभोरमध्ये कुस्तीचा महासंग्राम! विजेत्या पैलवानांना ३० लाखांची रोख पारितोषिके

Saturday, 4 April 2026, 19:30
Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08
Next Post

Pune Crime : पुण्यात सहा घरफोड्यांचा उलगडा; ‘सनी गँग’चे दोन आरोपी अटकेत, 62 लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.