Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यात सहा घरफोड्यांचा उलगडा; ‘सनी गँग’चे दोन आरोपी अटकेत, 62 लाखांचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 March 2026, 13:12

प्रतिनिधी अमित मुंडीक

 

Pune Crime : पुणे : विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सहा घरफोड्यांचा उलगडा केला असून ‘सनी गँग’शी संबंधित दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 62 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले. पथकाने अनेक सीसीटीव्ही चित्रफिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. फेब्रुवारी महिन्यात आरोपी पुण्याकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून 23 फेब्रुवारी रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश सुभाष (वय 23) आणि जितेंद्र चतुर्वेदी (वय 32) अशी असून ते दिल्ली येथील रहिवासी आहेत. तपासादरम्यान ते ज्या निवासगृहात थांबले होते, तेथून 32 तोळे सोने आणि 125 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. तसेच त्यांनी चोरी केलेला काही मुद्देमाल दिल्लीतील सोनाराकडे ठेवला असल्याचे उघड झाले असून तोही जप्त करण्यात आला आहे.

या आरोपींवर दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये खून, खुनाचा प्रयत्न तसेच गुन्हेगारी टोळीविरोधी कायद्यांतर्गत अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात विश्रामबाग, समर्थ, खडक आणि भोसरी पोलीस ठाण्यांतील घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. चोरीचा माल खरेदी करणाऱ्या सोनारांवरही पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Pune News: रोहित पवारांनी केलेले आरोप खरे? CID कडून 'व्हीएसआर' कंपनीच्या मालकाची कसून चौकशी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.