Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: रोहित पवारांनी केलेले आरोप खरे? CID कडून ‘व्हीएसआर’ कंपनीच्या मालकाची कसून चौकशी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 5 March 2026, 13:25

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune News) यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीची सूत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला असून सध्या अधिक तपास सुरु आहे. याप्रकरणी पुण्यातील सीआयडी कार्यालयात ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंह आणि महत्त्वाचे अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असून बंद दाराआड त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

 

‘डीजीसीए’ (DGCA) ने 24 फेब्रुवारीला दिलेल्या अहवालाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या अहवालात संबंधित कंपनीच्या कामात अत्यंत गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले होते. दरम्यान, अनेक अनुत्तरित प्रश्नांची सविस्तर ‘प्रश्नावली’ सीआयडीने आता कंपनी मालकाच्या समोर ठेवली आहे.

आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता. “हा अपघात होता की घातपात?” अशी शंका उपस्थित करत त्यांनी व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. सीआयडी आता अपघात प्रकरणाची मुळापासून तपासणी करत आहे.

डीजीसीएच्या अहवालाप्रमाणे सुरक्षेत त्रुटी असतील, तर एका बड्या नेत्याचा जीव धोक्यात घालण्यामागे नेमकं कोण होत, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. सीआयडीच्या या कारवाईमुळे तांत्रिक चूक होती कि घातपात ते समोर येण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लिपस्टिक लावू देत नव्हते, महिनाभर रोजा ठेवायला लावला, हिंदू मुलींसोबत जेवायला नकार; नाशिकच्या IT कंपनीत नक्की काय घडलं?

Friday, 10 April 2026, 18:37
West Bengal Election

West Bengal Election : बंगालसाठी भाजपचं ‘विश्वासपत्र’! महिलांना दरमहा 3000 रुपये भत्ता आणि नोकऱ्यांत 33% आरक्षणाचं मोठं आश्वासन

Friday, 10 April 2026, 18:29
Pune

Pune : तब्बल 150 वर्षांनी पुन्हा भरली यात्रा! जेजुरीतील ‘या’ ऐतिहासिक परंपरेचं पुनरुज्जीवन; पाहा काय आहे विशेष…

Friday, 10 April 2026, 18:00

डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला! चक्क महिलेला HIV पॉसिटीव्हचा चुकीचा रिपोर्ट दिला; संशयावरून सासरच्यांनी घराबाहेर काढलं अन्…

Friday, 10 April 2026, 17:47

वरवंड येथील गोपीनाथ मंदिरात पिंडीवर चढून अयोग्य कृत्य; भाविकांच्या भावना दुखावल्याने इसमावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख

Friday, 10 April 2026, 17:43
Solapur

Solapur : ‘भोसे पॅटर्न’ हिट! मोडलिंबमध्ये ग्रामस्थांनी स्वतःहून हटवले महापुरुषांचे पुतळे; संवादातून तणावावर कायमचा तोडगा

Friday, 10 April 2026, 17:42
Next Post

Shirur: वडगाव रासाईत हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी कालव्यात; अर्धनग्न आंदोलन करून घोड प्रशासनाविरोधात व्यक्त केला संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.